फेसबुक द्वारे अवमानकारक पोस्ट करणाऱ्या वर गुन्हे दाखल करा
मुर्तीजापूर
प्रतिनिधी नागोराव तायडे
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऐड. बाळासाहेब आंबेडकर तसेच युवा नेते आदरणीय सुजात आंबेडकर यांच्या विरोधामध्ये अत्यंत अश्लील एक्सपोज सिरीज अवमानकारक वाईट भाषेमध्ये काही व्हिडिओ फेसबुक द्वारे प्रसिद्ध केले आहे त्या करिता त्यांच्यावर कठोर न्याय संहितेच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हॅक प्रतिबंधक अधिनियम 1989 च्या कलमा लावण्याकरिता पोलीस स्टेशन मुर्तीजापुर शहर निवेदन देण्यात आले, त्यावेळेस तालुकाध्यक्ष सुनील भाऊ सरदार शहराध्यक्ष तसवर खान शहरं महासचिव करन वानखडे अक्षय जोगडे इम्रान शेख प्रशांत सोलके सतिश खंडारे देवानंद जामनिक सुनिल चोहान, सागर चावरे दिपक खंडारे अनिल सिरसाठ विशाल लोडे वंचित बहुजन युवा आघाडी तालुका प्रसिद्धी प्रमुख महेन्द्र रंगराव तायडे


0 टिप्पण्या