Ticker

6/recent/ticker-posts

बिहारमध्ये एनडीएचा मोठ्या विजय, अकोल्यात केला जल्लोष

बिहारमध्ये एनडीएचा मोठ्या विजय, अकोल्यात केला जल्लोष



अकोला 
बिहार निवडणुकी हा विश्वास आणि विकासाचा विजय असून जात जात आणि घराणेशाही याच्यापेक्षा सर्वसामान्यांच्या वेदना आणि विकासासाठी संवेदनशील असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नितीश कुमार यांच्या सुशासन यांचा विजय असल्याचे प्रतिपादन खासदार अनुप धोत्रे यांनी केले. 
बिहारमध्ये नेत्रदीपक विजय भाजपाच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा जेपी लड्डा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विनोद तावडे सम्राट चौधरीयांच्या यशस्वी रणनीतीमुळे विजय प्राप्त झाला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योगी आदित्यनाथ तसेच मध्य प्रदेश चे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केलेल्या प्रचाराचा व कार्यकर्त्यांची मेहनत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असलेले जनतेचा विश्वास यामुळे भारतीय जनता पक्ष केवळ सहा जागेवर पराभूत झाले आहे हे भाजपाचा नेतृत्वाचा विजय असल्याचे प्रतिपादन नेतृत्वाचा दूरदृष्टी असल्याचे भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले भारतीय जनता पक्ष कार्यालया समोर जल्लोष करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी बार-बार एनडीए सरकार यावेळी महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नगरपरिषद महानगरपालिका जिल्हा परिषद मध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष महायुतीला विजय होईल असा विश्वास आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त करून मतदार हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धती व कार्यकर्त्यांच्या विश्वासावर व नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा अकोला जिल्ह्यातील जनतेचा कौल भाजपाला मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला हा विजयाचा शंख नाद असून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वाढदिवसानिमित्त बिहारच्या जनतेने दिलेली ही भेट आहे. 


अकोला जिल्ह्यातील गेलेले काँग्रेसचे नेते बिहारला तिथे पराभूत झाले हेच जिल्ह्यात पुन्हा घडणार असल्याचेही विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी विजय अग्रवाल जयंत मसने संतोष शिवरकर माधव मानकर, अंबादास उबाळे, डॉक्टर अमित कावरे एडवोकेट देवाशिष काकड संजय गोटफोडे, वैशाली शेळके चंदा शर्मा, कृष्णा शर्मा, संतोष पांडे नितेश पाली नितीन राऊत अमोल गीते अर्चना चौधरी रमेश अल्करी, चंदा ठाकूर निशा कडी रंजना विंचनकर गणेश अंधारे चंदू महाजन गणेश पावसाळे नारायण पाटील, शितल जैन साधना येवलेकरण शाहू, कन्हैया आहुजा, गोपाल मुळे, संदीप गावंडे दिलीप मिश्रा, सुनील बाठे गीतांजली शेगोकार, सुमन ताई गावंडे, आरती ,धोगलिया वर्षा गावंडे अजय शर्मा विजय इंगळे सागर शेगोकार एडवोकेट शिंदे सतीश ढगे राजेंद्र गिरी रमेश करिअर रमेश पेंढारी बल्लू चौधरी सतीश येवले गणेश सपकाळ हर्ष चौधरी पवन महाले सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते,


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या