Ticker

6/recent/ticker-posts

दहावीचा निकाल उद्या मंगळवार 13 मे रोजी दुपारी 1 वाजता होणार जाहीर

दहावीचा निकाल उद्या मंगळवार 13 मे रोजी दुपारी 1 वाजता होणार जाहीर

अकोला
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ने जाहीर केले आहे की SSC निकाल मंगळवार 13 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करेल- mahahsscboard.in एकदा प्रकाशित झाल्यानंतर विद्यार्थी त्यांच्या एसएससी बोर्डाचा निकाल online पाहू शकतात.महाराष्ट्र एसएससी 2025 चा निकाल एसएमएस आणि डिजीलॉकर सुविधेद्वारे तपासला जाऊ शकतो. विद्यार्थी त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव वापरून महाराष्ट्र SSC बोर्डाचा निकाल 2025 तपासू शकतात. असे सूचना महाराष्ट्र बोर्डच्या अधिकृत साइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या