Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जनता पक्षातर्फे 7742 वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

भारतीय जनता पक्षातर्फे 7742 वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार


अकोला 
हजारो वर्षापासून गुरु शिष्य चा परंपरेचे सनातन धर्मामध्ये उत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू असून या उत्सवाच्या निमित्ताने शिक्षणासोबत जीवनामध्ये येणाऱ्या संकटातून मार्ग दाखवणारा गुरु यांचा सन्मान करण्याचा उत्सव गुरु पूर्णिमा वेदव्यास यांच्यापासून सुरू असून भारतीय जनता पक्षाने या परंपरेनुसार आज जिल्ह्यात 7742 वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार महानगर आणि ग्रामीणमध्ये करून एक आदर्श निर्माण केला दत्तगुरु यांनी 24 प्रकारचे गुरु केले होते त्या प्रकारापैकी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान हा पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात संतोष शिवरकर व जयंत मसने यांनी योग्य नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी गुरुप्रती कृतघ्नता व्यक्त करून सामाजिक दायित्व जपल्याबद्दल गौरव केला. 
खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकले, आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल संतोष शिवरकर जयंत मसने विजय अग्रवाल किशोर पाटील तेजराव थोरात माधव मानकर ह भ प विठ्ठल महाराज खापरकर हेमंत सावकार सालोकार, सुहासिनी ताई धोत्रे मंजुषाताई सावरकर अर्चनाताई मसने अर्चनाताई शर्मा पुष्पाताई खंडेलवाल चंदाताई शर्मा,सजयगोटफोडे, वैशालीताई शेळके वैशालीताई निकम कुसुमताई भगत राधादेवी तिवारी सुमनताई गावंडे गीतांजलीताई शेगोकार, सुनिता अग्रवाल, अंबादास उमाळे, मनीराम टाले उमेश पवार एडवोकेट देवाशिष काकड, संजय जोशी नितीन लांडे अमरसिंग भोसले यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात व वेगवेगळ्या ठिकाणी अध्यात्म ,शैक्षणिक, प्रत्येक क्षेत्रातील डॉक्टर्स वेगवेगळ्या मान्यवर सन्मान करण्यात आला. 
खासदार अनुप धोत्रे व पालकमंत्री नामदार एडवोकेट आकाश पुंडकर यांनी वेगवेगळ्या माध्यमातून गुरूंचा आशीर्वाद घेतला व गुरूंचा आशीर्वाद हीच ताकद असल्याचे सांगितले. सारिका जयस्वाल निकिता ताई देशमुख राहुल देशमुख अजय शर्मा विजय इंगळे प्रशांत अवचार योगिताताई पावसाळे गणेश पावसाळे, अनिता चौधरी, संतोष पांडे प्रकाश हो गलीया, नितेश पाली मनीष बाचू का रुपेश चौरसिया सुरेंद्र चव्हाण नवीन जाधव संतोष डोंगरे शाहू राहुल चौरसिया गणेश सपकाळ विकी ठाकूर कृष्णा पांडे संदीप गावंडे, हेमंत शर्मा दिलीप मिश्रा अमोल गीते अमोल मोहकार अमोल गोगे तुषार भिरड, सतीश ढगे अनिल गरड निलेश निनोरे वसंता मानकर, रमेश करिअर नितीन राऊत एडवोकेट सुभाष सिंग ठाकूर डॉक्टर अभय जैन गिरीश जोशी, साधना येवले, रश्मी कायंदे, आम्रपाली उपरवट, आज गुरूपौर्णिमा निमित्ताने मा. आ. रणधीरभाऊ सावरकर, मा. खा. अनुपभाऊ धोत्रे, मा. आ. प्रकाशभाऊ भारसाकळे, मा. आ. हरिषभाऊ पिंपळे, मा. आ. वसंतभाऊ खंडेलवाल, मा. संतोषभाऊ शिवरकर - जिल्हाध्यक्ष, मा. माधवभाऊ मानकर, मा. तेजरावभाऊ थोरात, मा. किशोरभाऊ मांगटे पाटील, मंडल अध्यक्ष – प्रवीण हगवणे, संजय कोरडे, विठ्ठल वाकोडे, गणेश गाडगे, कपिल खरप, किशोर कुचके, नितीन लांडे, गणेश लोड, गणेश रोठे, मंगेश दुतोंडे, गोपाल मोहोड, हरिष टावरी, नंदकिशोर राऊत, हर्षल साबळे, प्रशांत ठाकरे, संकेत राठोड, गोपाल महल्ले.
गुरूपौर्णिमा कार्यक्रम – संयोजक – ह.भ.प. विठ्ठल महाराज खापरकर, सहसंयोजक – हेमंत साळोकार आदींनी सक्रिय सहभाग घेतला.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या