Ticker

6/recent/ticker-posts

दूरंतो तसेच रीवा जबलपूर एक्सप्रेसला अकोल्यात थांबा, खा. धोत्रे यांच्या मागणीला यश

दूरंतो तसेच रीवा जबलपूर एक्सप्रेसला अकोल्यात थांबा, खा. धोत्रे यांच्या मागणीला यश


अकोला 
खासदार अनुप धोत्रे यांनी रेल्वे प्रवाशांना सुविधा व्हावी व नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा करून दुरून तो एक्सप्रेस , रीवा जबलपूर एक्सप्रेस चा थांबा अकोल्याला मिळवण्यात यश मिळाले आहे. टेक्निकल संपूर्ण माहिती घेऊन अकोल्यातून जाणाऱ्या प्रवासी अकोल्यात मिळालेले महसूल यासंबंधी संपूर्ण माहिती तसेच बडनेरा भुसावल आणि अकोला यांचा अंतर आणि कमाई प्रवाशांची संख्या अकोला वाशिम बुलढाणा , हिंगोली अमरावतीजिल्ह्याला थांबा संजीवनी ठरणारा व प्रवासाला वाढ करणारा कसा योग्य ठरेल याची संपूर्ण माहिती लिखित आणि स्वतः जाऊन मध्य रेल्वे तसेच रेल्वे मंत्रालयात रेल्वे मंत्राकडे सातत्याने पाठपुरावा करून ,दूरंतो एक्सप्रेसचा थांबा तसेच रीवा जबलपूर यामुळे ईलाबाद जाणाऱ्या प्रवाशांना अकोल्यातून सुविधा मिळणार आहे अमरावती किंवा भुसावल जाण्याची गरज भासणार नाही याची दखल खासदार धोत्रे यांनी घेऊन प्रवासांना सुविधा प्राप्त केली आहे अनेक रेल्वे प्रवासी संघटनेने अप्रवासी आणि त्यांचे अभिनंदन केले आहे त्यांच्या सक्रियतेचे व पाठपुरावा मुळे अनेक सुविधा रेल्वे विभागातर्फे मिळत असून लवकरच गुरुपौर्णिमेच्या पर्वावर ही भेट मिळाली आहे आणि अजून रेल्वे प्रशासनाद्वारे चांगल्या बाबी प्राप्त होईल असा विश्वास भाजप सूत्रांनी व्यक्त केला आहे


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या