Ticker

6/recent/ticker-posts

अकोला महानगर अध्यक्षपदी माधव मुंशी तर सचिवपदी दीपक बिडकर आणि कार्याध्यक्षपदी सागर देशमुख यांची निवड

अकोला महानगर अध्यक्षपदी माधव मुंशी तर सचिवपदी दीपक बिडकर आणि कार्याध्यक्षपदी सागर देशमुख यांची निवड
 


अकोला येथील शासकीय विश्रामगृह येथे नुकतेच जिल्हा मुख्याध्यापक संघ अध्यक्ष विलास खुमकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेमध्ये महानगर अध्यक्षपदी माधव मुनशी सचिव पदी दीपक बिडकर कार्याध्यक्षपदी सागर देशमुख यांची एक मतांनी निवड झाली याप्रसंगी राज्य मुख्याध्यापक संघ उपाध्यक्ष शत्रुघ्न बिडकर विदर्भ मुख्याध्यापक संघ कार्याध्यक्ष बळीराम झांबरे जिल्हा कार्याध्यक्ष विजय ठोकळ सचिव दिनेश तायडे याप्रसंगी महानगरातील मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी प्रथम जिल्हा सचिव दिनेश तायडे यांनी प्रस्तावनेमध्ये महानगर अध्यक्षाचे नियुक्ती संदर्भात प्रस्ताव ठेवला आणि सर्व जिल्ह्यात शहरातील मुख्याध्यापकांनी माधव मुंशी यांची शहराध्यक्षपदी निवड करणे बाबत सर्वांना सर्वानुमते ठराव मंजूर झाला तसेच सचिवांची सुद्धा दीपक बिरकड यांची सुद्धा सचिव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली याप्रसंगी बळीराम झांबरे यांनी आपल्या भाषणात संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे अशी सांगितले तर राज्य उपाध्यक्ष शत्रुघ्न बिडकर यांनी महानगरातील सर्व मुख्याध्यापकांनी आज शासनाच्या ह्या नवनवीन आदेशाच्या विरोधात एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगितले तर विजय ठोकळ् यांनी नवनियुक्त महानगर अध्यक्ष सचिव यांच्या अभिनंदन केले आपल्या भाषणातून अध्यक्ष विलास खुमकर यांनी जिल्हा संघटना बांधणीसाठी मी जीवाचं रान असे सांगितले कार्यक्रमाचे संचालन दिनेश टाळले तर आभार प्रदर्शन विजय ठोकळे यांनी केले


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या