Ticker

6/recent/ticker-posts

हरवलेल्या तुषारचा मृतदेह आढळल्याने गावात दुखवटा

हरवलेल्या तुषारचा मृतदेह आढळल्याने गावात दुखवटा


अकोला
तुषार भूषण गव्हाळे वय ४ वर्ष रा. आगर हा मुलगा १९ मे २०२५ रोजी सकाळी आगर येथील धनगर पुरा प्लॉट मध्ये असताना अचानक हरविला होता. उरळ पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तुषार भूषण गव्हाळे हा मोरणा नदी पत्रात मृत अवस्थेत मिळून आला आहे. अचानक तुषार चा मृत्यूमुळे नातेवाईक, गावात व परिसरात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशी माहीती अकोला पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनामध्ये सहायक पोलीस निरीक्षक सतीश कुलकर्णी व त्यांच्या पथकाने कळविली आहे.



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या