Ticker

6/recent/ticker-posts

जय बजरंग व्यायाम शाळेच्या माध्यमातून स्वर्गीय तुकाराम बिरकड यांचे कार्य प्रशंसनीय- खा. बलवंत वानखडे

जय बजरंग व्यायाम शाळेच्या माध्यमातून स्वर्गीय तुकाराम बिरकड यांचे कार्य प्रशंसनीय- खा. बलवंत वानखडे


अकोला
 जय बजरंग व्यायाम शाळेच्या माध्यमातून तुकाराम बिडकर यांनी ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांकरिता केलेले कार्य प्रशंसनीय असल्याचे तोंडलाबाद येथे खासदार बलवंत व वानखडे यांनी मत मांडले.कार्यक्रमाचे अध्य अध्यक्षस्थानी व्यायाम शाळेचे कार्याध्यक्ष प्रकाश बिरकड तर या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ग्राऊच्या सरपंच वैशालीताई पानझाडे छत्रपती आवर्डी गजानन इंगळे. छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त शत्रुघ्न बिडकर लोक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबाराव अरबटराष्ट्रीय शिक्षकपुरस्कार प्राप्त सदानंद जाधव जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल जलमकर कळसकर गुरुजीबार्शीटाकळी माजी उपसभापती गजानन म्हैसणे यवतमाळ जिल्हा व्यायाम शाळा प्रमुख बाबाराव काळे मोहन भातरकर गावच्या पोलीस पाटील ललिता काळे राष्ट्रीय विद्यालय च्या मुख्याध्यापिका काळबांडे राष्ट्रीय खेळाडू अश्विनी खोपे राष्ट्रीय विद्यालय तुंगलाबाद जय बजरंग व्यायाम शाळेचे मार्गदर्शक श्रीराम जवळकर अंबादासजी जवळकर ह भ प पुंडलिक राऊत प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
 

प्रथम धनुर्विद्यानी खासदार बलवंत वानखडे यांचा स्वागत करण्यात आले तदनंतर पुष्पहार आणि पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले याप्रसंगी यांचे खेळाडूंनी विद्यार्थी यांनी व्यायाम प्रात्यक्षिके दाखवलीच पाहुण्यांच्या शुभहस्ते उत्कृष्ट प्रशिक्षक आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला आपल्या भाषणात शत्रुघ्न बिडकर यांनी जय बजरंग व्यायाम शाळा ही एक चळवळ असल्याचे सांगितले 


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या