Ticker

6/recent/ticker-posts

बेवारस ७७ मृतदेहाचा पराग ठरला अंत्यविधीचा वारसदार

बेवारस ७७ मृतदेहाचा पराग ठरला अंत्यविधीचा वारसदार



कुजलेल्या प्रेतासह चंद्रकला , पूजा ,धुपदा,मनोहर , संतोष, रवींद्र, दिनेश, अरुण ,सुनील, के ,लक्ष्मीनारायणसह बेवारस ७७ मृतदेहाचा पराग ठरला अंत्यविधीचा वारसदार. अनोळखीप्रेत यामध्ये युवक ,वृद्ध व अर्भकचा सुद्धा समावेश
 
       
सविस्तर वृत्त येथे 👆 पहावे 

अकोला : सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत वंचित बहुजन आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांचे कार्य सुरूच असते. गत ,काही दिवसात ७७ अनोळखी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करीत पराग हा त्यांचा वारस ठरला. अनोळखी मृतदेहांमध्ये अर्भक, युवकानंसह वृद्धांचा समावेश आहे.
  प्राप्त माहितीनुसार, सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीतील बारा ज्योतिर्लिंग मंदिर जवळ चंद्रकला नारायण आखतकर वय 85 वर्ष तसेच अनोळखी पुरुष वय 45 वर्ष अनोळखी पुरुष 65 वर्ष अनोळखी पुरुष व चाळीस वर्षे पोलीस स्टेशन सिटी कोतवाली हद्दीतील अनोळखी पुरुष व 41 वर्ष उपचारादरम्यान मरण पावला अनोळखी पुरुष 65 वर्ष जुने बस स्थानक इथे तसेच अनोळखी वय 75 वर्ष , अनोळखी महिला वय 70 वर्ष जीएमसी समोर अपघातामध्ये मृत्यू झाला अनोळखी महिला वय 45 वर्ष जीएमसी परिसर ओळखी पुरुष वय 60 वर्ष अरुण समाधान चंदेलकर 49 वर्षे राहणार काटोल जीएमसी मध्ये उपचारादरम्यान निधन झाले द्रुपदा किसन गायकवाड उपचारदरम्यान निधन झाले अनोळखी पुरुष वय ,50 वर्षे अनोळखी पुरुष वय 45 वर्ष अनोळखी स्त्री वय 45 वर्ष अनोळखी पुरुष वय 35 वर्ष लडकी पुरुष वय 45 वर्ष अनोळखी महिला 75 वर्ष अनोळखी महिला वय 45 वर्ष रवींद्र मुकिंदा गाडगे वय 31 वर्ष उपचारादरम्यान निधन स्त्री जातीचे अर्भक अंदाजे 9 महिने सुनील खंडारे वय 42 वर्ष खुलेनाट्यगृहासमोर पोलीस स्टेशन रामदास पेठ हद्दीतील अनोळखी , दिनेश भगवान इंगळे वय 45 वर्ष दुर्गा चौक येथे अनोळखी पुरुष 38 वर्ष अनोळखी पुरुष वय 50 वर्ष अनोळखी पुरुष व 55 वर्ष कुजलेले प्रेत वय अंदाजे 40 वर्ष अनोळखी महिला वय 60 वर्ष अनोळखी पुरुष वय 38 वर्ष के.लक्ष्मीनारायण वय 60 वर्ष अनोळखी पुरुष वय 45 वर्ष रेल्वे मालधक्का येथे अनोळखी युवक वय 27 वर्ष पोलीस स्टेशन खदान हद्दीतील शेतामध्ये गळफास घेऊन वय 50 वर्षे यांनी आत्महत्या केली तोष्णीवाल लेआउट इथे अनोळखी युवक वय 29 वर्ष अनोळखी पुरुष वय 46 वर्ष अनोळखी पुरुष वय 55 वर्ष अनोळखी पुरुष व 35 वर्ष पोलीस स्टेशन अकोट फाईल हद्दीतील अनोळखी पुरुष वय 45 वर्षे अनोखी युवक 30 ग्राम निंभोरा येथे शेतात कुजलेले प्रेत अनोळखी पुरुष 52 वर्ष अनोळखी पुरुष वय 48 वर्ष अनोळखी महिला 72 वर्ष अनोळखी पुरुष अपघातामध्ये निधन वय 75 वर्ष पोलीस स्टेशन दाबकी रोड हद्दीतील जातीचे अर्भक, रेल्वे अपघातामध्ये अनोळखी पुरुष वय 45 वर्ष अनोळखी पुरुष वय 40 वर्ष पोलीस स्टेशन जुने शहर हद्दीतील स्त्री जातीचे अर्भक अनोळखी पुरुष वय 45 वर्षे अपघातामध्ये निधन अनोळखी पुरुष 40 वर्ष अनोळखी महिला 85 वर्ष पोलीस स्टेशन बोरगाव मंजू हद्दीतील अनोळखी पुरुष वय 45 वर्ष कुजलेलं प्रेत अनोळखी पुरुष वय 55 वर्ष रेल्वे अपघातामध्ये अनोळखी पुरुष वय 60 वर्ष अपघात पुरुष वय 45 वर्ष वनी रंभापुर जवळ अपघात अनोळखी पुरुष वय 40 वर्ष अपघातामध्ये अनोळखी पुरुष वय 35 वर्ष पोलीस स्टेशन बाळापुर हद्दीतील अपघातामध्ये अनोळखी पुरुष वय 46 वर्ष अनोळखी महिला वय 70 वर्ष पोलीस स्टेशन शेगाव हद्दीतील अनोळखी महिला वय 60 उपचारा दरम्यान निधन मनोहर पाटील वय 60 वर्ष राहणार शेगाव उपचारादरम्यान निधन अनोळखी पुरुष वय 70 वर्ष लडकी महिला वय 45 वर्ष पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण हद्दीतील अनोळखी पुरुष वय 50 वर्ष संतोष राजेंद्र गवई पुरुष 40 वर्ष अपघातामध्ये निधन पोलीस स्टेशन नांदुरा हद्दीतील अनोळखी पुरुष वय 70 वर्ष उपचार दरम्यान निधन पोलीस स्टेशन जीआरपी अकोला हद्दीतील अनोळखी महिला वय 70 वर्ष रेल्वे पोलीस स्टेशन शेगाव येथील अनोळखी पुरुष वय 35 वर्ष त्यांच्यासह 77 अनोळखी प्रेताचे पोलिसांनी नातेवाईक यांचा शोध घेतला परंतु नातेवाईक मिळून आले नाहीत बाब पोलीस विभागाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ता वंचित बहुजन आघाडीचे पराग गवई यांना माहिती वरून वंचितचे सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांनी पुढाकार घेत 77 ही मृतदेहावर मोहता मिल येते विधिवत अंत्यसंस्कार केले यावेळी डॉ प्रा. प्रसन्नजीत गवई उपविभागीय अधिकारी प्रा. संजयजी खडसे प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर कवी अनंत राऊत नितीन वरणकर बाळासाहेब देशमुख अँड मोतीसिंहजी मोहता पवनजी माहेश्वरी पंकजजी देशमुख अजय गावंडे संजय नाईक कवी गोपाल मापारी संजय कावरे प्राचार्य राधेश्याम शिकची सुभाष नरवाडे निलेश काळंके अविनाश वानखडे विशाल तळस हनीफ भाई गणेश सोनोने अँड हेमसिंह मोहता विजय अघम प्रा.धम्मपाल भदे विजय कांबळे अविनाश गवई धनंजय गवई यांच्या मार्गदर्शनात वंचित चे पराग गवई यांच्यासह संकेत शिरसाट निलेश वरोटे यशपाल जाधव भारत पहूरकर राहुल तायडे अँड अनिकेत राठोड सतिश वानखडे सिद्धांत गवई अविनाश निकाडे आकाश गवई अमित तेलगोटे संजय सदाशिव रवी पाटील राष्ट्रपाल सावळे दिपांकर गवई इमाम भाई मंगेश गवई अनिल उपर्वट जय निदाने मिठाराम लोंढे सुनील उपरवट संदीप डोंगरे शुभम वाडकर सिद्धार्थ वानखडे विशाल गोपनारायण राजू सोनवणे बबलू देशमुख नितीन डोंगरे सुबोध पाटील निखिल वानखडे प्रा.जयंत मोहोड उमेश शिरसाट निलेश पोलाखडे रत्नकिशोर शिरसाठ प्रशांत जंजाळ मोहम्मद इर्शाद बबलू सदाशिव आशिष यवतकर विजय कोकाटे राहुल खंडारे प्रवीण गायगोळे दिनेश भागानगरे राज खिल्लारे अश्विन खांडेकर साहेबराव इंगळे मोहम्मद इर्षद शेख चांद शेख सलीम भाई अरुण बलखंडे उमेश इंगळे सतीश शिरसाठ अविनाश वानखडे छत्रपती इंगळे अमोल भोजने जिया खान सउल्ला खान किरण शिरसाट सचिन इंगळे राहुल इंगळे भाऊसाहेब अंभोरे राजकिरण बागडे सुमित वाकोडे प्रवीण इंगळे स्वप्निल सुरवाडे पिंटू आठवले अक्षय भगत आशिष शिरसाट स्नेहल गवई बाळू मेश्राम आकाश रामटेके तुषार गिरी प्रवीण खरात सुशिल वानखडे योगेश शिरसाठ शाम सांगे छोटू सुरवाडे प्रमोद पळसपगार संतोष अलाट आकाश गावंडे अजय शेगावकर मुरली खंडारे प्रशिक चक्रनारायण मुकुंद गायकवाड प्रमोद तायडे संजय सदांशिव प्रमोद देशमुख शुभम बडोने शिवबा गवई गोपाल जायले जितेश दुर्गिया संतोष क्षीरसागर कुलदीप जंजाळ संतोष पळनकर राहुल सानप रतन उमाळे शैलेंद्र भटकर महेंद्र खिल्लारे रणवीर भटकर मुन्ना मोहोळ संजू अण्णा पिल्लई एकनाथ पाठक अमोल राजूरकर शुभम उमाळे दिनेश तायडे रोहित पाली नागेश नाईक मयूर इंगळे राजकिरण शिरसाट रामदास तायडे इमरान भाई जावेद खान अफसर गजानन भातुरकर आकाश सोनकांबळे धीरज आठवले सिद्धार्थ फुलके गौरव वानरे आशिष वंजारी दुर्गेश नुपनारायण राजेश बोरवार सुरज उपर्वट सचिन कांबळे बबन कंकाळ धनंजय गवई धंनजय बूले प्रमोद गणवीर फारुख पठाण शिखर गावंडे सूर्यम देशमुख परीस गवई ऋषिकेश आमले अर्जुन तिवारी गुटू देशमुख जयकुमार सिंग राजू वानखडे सचिन इंगळे पाटील प्रशांत बोराडे अभी मांडेकर जगपाल जगताप पवन इंगळे विनोद जावळे असंराज तेलगोटे विशाल तेलगोटे यांच्या सह पोलीस निरीक्षक मनोज केदारे, हेमंत ठाकरे , अनिल जुमडे मनोज बहुरे सुनील किंनगे सुनील आंबुलकर अर्चना वाढवे सातव साहेब धर्मा सोनवणे चंद्रकला मेसरे विलास पाटील अजित जाधव मुकुंद देशमुख गणेश काळे सुरेंद्र बेलखेडे मनोज उघडे संतोष पंचभाई नितीन लेवारकर अनिल गोपाळ विजय चव्हाण संतोष धारपवार परदेशी यांच्यासह पोलीस कर्मचारी सुरेखा चंदनशिव दादाराव टापरे पुरुषोत्तम डंबेलकर बाळकृष्ण फुंडकर देवानंद चांदणे शिवाजी दळवी भारती वारके सोपान डाबेराव मयूर चावरिया गणेश साबळे प्रशांत उज्जैनकर महेंद्र खरात सुभाष कैथवास सुरेंद्र दाभाडे वैशाली रामेकर सुरेंद्र सोळंके संतोष दामोदर धनराज किरसन रवींद्र यादव गणेश मानकरी अविनाश राठोड सोपान डाबेराव सुनील सुसर आशिष भारती गोवर्धन जामनिक निलेश खंडारे गणेश काळे उमेश बोबडे अरुण गोपनारायण अमोल सावरकर रतन ददी आतिश बावस्कर संजय आलोने मीना सोळंके प्रकाश मांडवणे कैलास दैया विजय लंकेश्वर संतोष गवई भाग्यश्री जाधव शुभम गायकवाड अविनाश मोहिते प्रमोद गोपनारायण अक्षय कोल्हे शरद मुंडे प्रवीण गौतम माया कंकाळे सुनील जाधव संजय सोनटक्के अमर इंगळे प्रमोद अटळकर शाम धर्माधिकारी साहेबराव नवलकर सुनील दाभाडे सुनील देव शुद्धधन गवारगुरु महेश ढोरे प्रशांत डोईफोडे सतीश बोदळे अविनाश राठोड विवेक भारती अनंत सूर्यवंशी शुभम गायकवाड शिवाजी धोत्रे जगदीश इंगळे रोशन पटेल संजय भगत कल्याणी पवार दिनेश चव्हाण सुनील राऊत मनोज उघडे विजय बसंबे सत्येंद्र पंचवटकर रुपेश इंगळे मनोज मिसाळ विरकर राम शिंदे पवन मदने विनोदी सुनील बागडे कपिल गवई गणेश इम्पल्लू राहुल इंगळे राधेश्याम इंगळे रेगीवाले विशाल सोनवणे राजेंद्र मोरे राजेश काटे अमोल मोरे अमोल शिरसाट इमाम चौधरी राजू वानखडे अमर इंगळे सदाशिव मार्के लता लांडे सुरज यळके सुरज चिंचोळकर संतोष घुगे अनिल खांडेकर दिनेश चव्हाण अमर इंगळे सुनील इंगोले यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते उपस्थित होते



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या