Ticker

6/recent/ticker-posts

धक्कादायक! ASI जगदीश शिंदे यांची आत्महत्या

धक्कादायक! ASI जगदीश शिंदे यांची आत्महत्या


अकोलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) जगदीश शिंदे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जगदीश शिंदे अकोला पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. त्यांनी आपले गाव म्हैसपूर येथे विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण उपचारा दरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण अस्पष्ट, या घटनेने अकोला पोलीस दलासह परिसरात खळबळ उडाली आहे.



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या