Ticker

6/recent/ticker-posts

पैलपाडा शेत शिवारात अज्ञात इसमाचा मृतदेह, परीसरात खळबळ

पैलपाडा शेत शिवारात अज्ञात इसमाचा मृतदेह, परीसरात खळबळ

 संतोष माने 
रेल्वे महामार्ग लगत असलेल्या पैलपाडा शेत शिवारात अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला आहे बोरगाव मंजू पोलीस त्यांच्या माहितीवरून विर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावर बोरगाव मंजू पोलीस पोचून पंचनामा व तपास सुरू आहे पोस्टमार्टम टीम जागेवरच पोस्टमार्टम करणार असल्याचे समजले व त्याला तेथेच अंतिम संस्कार करण्याची ही चर्चा सुरू आहे. मृतदेह अति कुजलेल्या अवस्थेत असल्याने दुर्गंधीयुक्त वास येत आहे. 

बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या