उ बा ठा शिवसेना गटात असंख्य कार्यकर्त्याचा जाहीर प्रवेश
मुर्तीजापुर
प्रतिनिधी नागोराव तायडे
सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले व धडाडीचे कार्यकर्ते बाळासाहेब खांडेकर यांचा उ बा ठा शिवसेनेत आमदार नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यासोबत जाहीर प्रवेश केला आहे व प्रवेश होताच मुर्तीजापुर तालुका प्रमुख गजानन भाऊ चौधरी तसेच शहराध्यक्ष विनायक भाऊ गुल्हाने यांनी त्यांच्यावर शहर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली त्याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
0 टिप्पण्या