Ticker

6/recent/ticker-posts

देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवडीमुळे सर्वसामान्य भाजपाच्या कार्यकर्त्यांना आनंद

देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवडीमुळे सर्वसामान्य भाजपाच्या कार्यकर्त्यांना आनंद 



अकोला 
शेतकरी, बहुजन समाज तसेच समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी कटीबद्ध असणारे 18 पगड जाती 12 बलुदारांचा विकास व्हावा महाराष्ट्र देशामध्ये सर्व क्षेत्रांमध्ये क्रमांक एक व्हावा यासाठी संकल्प घेऊन कार्य करणारे महाराष्ट्राची युवा नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कर्तुत्वाने महाराष्ट्रात इतिहास घडवला त्यांच्या गटनेता निवडीमुळे सर्वसामान्य भाजपाच्या कार्यकर्त्यांना आनंद झाला व प्रत्येकाच्या महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेच्या मनातील भावना पूर्ण झाल्या अशा शब्दात भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष जयंत मसने यांनी भावना व्यक्त करून त्यांच्या नेतृत्वात भाजपा कार्यालय आळशी संकुल तसेच लोकनायक जयप्रकाश नारायण चौक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुलेनाट्यगृह समोर जल्लोष भाजपा तर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजप ज्येष्ठ नेते पवन पाडिया हे होते यावेळी आतिषबाजी तसेच मिठाई लाडू पेढे, बँड पथक वाजून ढोल ताशे नगारे परंपरागत नृत्य सादर करून आनंद उत्सव भाजप कार्यकर्त्यांनी सादर केला यावेळी भाजपा जिल्ह्याचे नेते व महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी उत्कृष्ट संचलन करून अकोलेकरांची मान उंचावली.



 तसेच या महत्त्वपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडामोडी मध्ये अकोल्याच्या राजकारणाचा झेंडा रोवल्याबद्दल त्यांचे सुद्धा अभिनंदन व कौतुक करण्यात आले खासदार अनुप धोत्रे आमदार वसंत खंडेलवाल किशोर पाटील, जयंत मसने विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम करण्यात आला यावेळी माजी महापौर सुमन ताई गावंडे डॉक्टर किशोर मालोकार, सजयगोटफोडे, एडवोकेट देवाशिष काकड गिरीश जोशी, रमेश करिअर, दिलीप मिश्रा रमेश अल्करी, संध्या लोकहक पुरे, वर्षा गावंडे, चंदा शर्मा निशा कडी चंदा ठाकूर, सारिका जयस्वाल नितीन ताकवले केशव हेडा राजू नेरकर निलेश निनोरे विजय इंगळे, संजय बडोणे, संजय झालो का रकपिल बुंदीले कृष्णा शर्मा, आनंद बलोदे, नितीन राऊत, संदीप गावंडे मोहन गावंडे,जयंत मसने, कृष्णा शर्मा गिरीश जोशी, संजय गोटफोडे, ऍड देवाशिष काकड, रमेश अलकरी, संजय बडोणे, दिलीप मिश्रा, संदीप गावंडे, रमेश करिहार, निलेश निनोरे, वैकुंठराव ढोरे, सतीश ढगे, विजय इंगळे, किशोर मालोकार,पवन पाडिया, सागर शेगोकार आनंद बलोदे चंदाताई शर्मा सुमनताई गावंडे मनीषाताई भांसाली लोकपुरे ताई नितीन राऊत अमोल गोगे, प्रवीण झापडे नितीन ताकवले अरविंद शुक्ला उज्वल बामनेट, देवेंद्र तिवारी, शाम विंचनकर, सुनील बाठे जगदीश झामरे, संतोष आखरे अमोल वानखडे मयूर गुजर नवीन जाधव सचिन आयवाडे गजानन वाडेकर कुलदीप दुबे चेतन टावरी रितेश जमणारे अभिषेक भगत भूषण इंदोरीया दीप मनवानी, प्रताप झंझटे, चंदू महाजन, हरीश काळे मोहन टाले उमेश श्रीवास्तव, गणेश पावसाळे सह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या