Ticker

6/recent/ticker-posts

संत गजानन महाराज द्वारा स्थापित शताब्दी पूर्व मोठ्या राम मंदिरात आज विशेष पूजा

संत गजानन महाराज द्वारा स्थापित शताब्दी पूर्व मोठ्या राम मंदिरात आज विशेष पूजा


अकोला 
श्री प्रभू राम जानकी विवाह तसेच बाके बिहारी प्रगट दिवस, शौर्य दिवस या तिहेरी दिवस शुक्रवार महालक्ष्मी चा दिवस पंचमी पवित्र मार्गशीर्ष महिन्यातील इच्छापूर्तीच्या दिवशी भक्ती आणि श्रद्धा विश्वास मानवता धर्माचे पालन प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या मार्गाला प्रशस्त करणारा दिवस आनंददायी असल्यामुळे दीपदान, वस्त्रदान तसेच ईश्वराला भक्त प्रिय असून वारकरी प्रिय असून याकरिता काग भूषण रामायणाचा पठण महाआरती च्या माध्यमातून अकोलेकरांच्या इच्छापूर्ती समाजातील सर्व स्तरातील नागरिकांच्या सनातन धर्माची पताका अविरतपणे तसेच बंगला देशामध्ये हिंदू नरसाहार व मंदिरांची तोडफोड बंद व्हावी तथाकथित मानवतावादी, धर्मनिरपेक्ष वादी म्हणून घेणारे गप्प असल्यामुळे अशा तत्वांना ईश्वर सद्बुद्धी देव अशी प्रार्थना श्री जानकी वल्लभो सरकार धर्माथ, संस्था तर्फे संत गजानन महाराज द्वारा स्थापित शताब्दी पूर्व मोठ्या राम मंदिरात आज विशेष पूजा अर्चना करून करण्यात आली. 
श्री राम जानकी विवाह सोहळा निमित्त भगवान रामांना सीता यांना वस्त्र भेट करण्यात आले तसेच महाआरती दीपदान 111 तुपाचे दिवे लावून सर्वांच्या मनोकामनाची पूर्तीची प्रार्थना करण्यात आली.


अयोध्या येथील घटना 1994 घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने राम मंदिराच्या विषयी निर्णय दिल्यानंतर सुद्धा आज काळा दिवस साजरा करण्याची प्रवृत्ती तथाकथित नागरिक करून त्यांना समर्थन देणारे तत्त्व या भूमीत असून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य नसल्याचा या कृतीने सिद्ध होत आहे. तीस वर्षानंतर सुद्धा छोटे-मोठे व्यवसाय बंद करून कामधंदे बंद करून त्याचा निषेध करते ही चिंतनी आणि मनन करणारी बाब असून बांगलादेशमध्ये नरसहार होत असताना साधुसंतांना मंदिरांवर बंदी असताना मानव अधिकार , धर्मेरपेक्षवादी स्वतःला म्हणून घेणारे आता गप्प का, याचं चिंतन प्रत्येक सनातन प्रेमींनी करावं आणि ईश्वराने एक रहेंगे तो सेप रहेंगे, बटेंगे तो कटेंगे ही भूमिका प्रत्येकाच्या मनामध्ये जागृत करावी, तसेच वृंदावनला बाके बिहारी यांचा प्रगट्य दिवस हा श्रीराम जय राम जय जय राम हरे राम हरे राम हरे कृष्णा या मंत्रोच्चाराने वेदपाठी ब्राह्मण हेमंत शर्मा, चंद्रशेखर खडसे, जनक जोशी, संतोष शुक्ला, राजू मिरेकर, जनक शर्मा सतीश जोशी सौरभ छंगानी यांच्या मंत्रोच्चाराने पूजा अर्चना करण्यात आली. यावेळी अनिल नंदलाल मानधने यांच्या शुभहस्ते पूजा अर्चना करण्यात आली यावेळी गिरीश जोशी गिरीराज तिवारी विलास अनासने, पुष्पा वानखडे, मीरा वानखडे, कोमल बोरीकर, शांतीलाल चौरसिया, किरण शाह, महेंद्र खंडेलिया, योगेश शर्मा सागर शर्मा संगीता केजडीवाल, कोमल बोरकर, शंकर बोरकर शांतादेवी अग्रवाल, आशा जोशी, शंकर जोशी अजय गुल्हाने, माधव मानकर, राम ठाकूर, मधुकर कुलकर्णी, यज्ञेश गांधी, गोपाल पुरोहित, शंकर पाटील, सुरेश यादव, महावीर तिवारी, राधा तिवारी, मुन्ना दुबे, रमेश मिश्रा, सुरेश बखारिया आदी प्रामुख्याने विशेष पूजा अर्चना मध्ये भाग घेतला


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या