गुरुचरित्र पारायण सप्ता व गुरुमाऊली दत्त जयंती उत्साहात साजरी
प्रतिनिधी - नागोराव तायडे मुर्तीजापुर
हिरपूर येथे श्री संत जयाजी महाराज संस्थान मंदिर या ठिकाणी गुरुचरित्र पारायण सप्ता व गुरुमाऊली दत्त जयंती उत्साहात साजरी हिरपूर दिनांक१५ नोव्हेंबर वार्ताहर मुर्तीजापुर तालुक्यातील सात किलोमीटर अंतरावरील गावहिरपूर येथील तीर्थक्षेत्र देवस्थान श्री संत जयाजी महाराज संस्था न मंदिर या ठिकाणी गुरुचरित्र पारायण सप्ताहाचे रविवार दिनांक८ डिसेंबर ते१५ डिसेंबर 2024 पर्यंत आयोजन करण्यात आले असून गुरुचरित्र पारायण ग्रंथाचे वाचन हरिभक्त पारायण ह भ प श्री बाळकृष्ण रामभाऊ मेटांगे महाराज हिरपूर सांजा पूर यांच्या मधुर वाणीतून भाविक भक्त यांनी ग्रंथ वाचनाचा लाभ घेतला आहे व त्याचप्रमाणे पूजेचे यजमान श्री रामदास धांडे संध्याकाळी रामदास धांडे सुमित अशोकराव देशमुख विजय धर्मा राठोड यांनी महाराजांना चांगल्या प्रकारे सहयोग दिला
होता व त्याचप्रमाणे दिनांक१४ डिसेंबर शनिवार रोजी गुरुमाऊली श्री दत्त जन्म दत्त जयंती च्या निमित्ताने महाराजांची जयंती मोठ्या आनंदाने उत्साहात थाटामाटात टाळ मृदंगाच्या गजरात महाराजांची जयंती साजरी करण्यात आली आहे त्यानिमित्ताने श्रीची गुरुमाऊली महाराजांच्या पालखीची संपूर्ण गावातून भ्रमण मिरवणूक काढण्यात आली असून गावातील भक्तजनांनी महाराजांच्या पालखीच्या दर्शनाचा लाभ घेतला.
सर्व गावातील भक्तगण महाराजांच्या सोहळ्यात मंत्रमुग्ध गाव भक्तीमय झाले असून वारकरी संप्रदाय महिला भक्तगण व शिवभक्त मंडळी गाव वाशी यांचे चेहऱ्यावर उत्साह आनंदाचे हर्षमय वातावरण दिसून आल्याचे वाटत होते व नंतर सायंकाळी 7:30 महाराजांच्या पालखीचे नियोजित स्थानिक ठिकाणी पालखीची सांगता करण्यात आली व गुरुदत्त माऊलीचा पाळणा व महाआरती करण्यात आली होती व नंतर त्याचप्रमाणे दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी महाप्रसाद व भोजनदान करण्यात आले भोजनदान दाते संजय उत्तमराव राऊत रामभाऊ की सन भालेराव अनिल डांगे बाळकृष्ण रामभाऊ मेटांगे बबनराव सराफ मनोज वाघमारे श्रीमती अंजलीताई सुनील देशमुख ओंकार राव पंढरीनाथ गवळी आनंदराव पुंडलिक गणोरकर अनिल पुंडलिकराव ढगे गजानन रामचंद्र लोखंडे प्रभाताई सावंत बाबुराव उत्तमराव ढोले राजू आत्मारामजी घाटोळ शिवचरण विठ्ठल राव मेहरे वसंतराव बाळकृष्ण राजगुरे शरद चंद्र शंकरराव ढगे यांनी केले असून श्रमदान गावातील सर्व भक्त जण यांनी केले आहे.
त्याचप्रमाणे महिला भजनी मंडळ मारी माय माता महिला भजन मंडळ माळीपुरा पुंडलिक महाराज महिला भजन मंडळ जयाजी महाराज महिला भजन मंडळ दामूपुरा श्री शिवानंद दादाजी धुनिवाले महिला मंडळ सांजा पूर महिल हिरपूर येथे श्री संत जयाजी महाराज संस्थान मंदिर या ठिकाणी गुरुचरित्र पारायण सप्ता व गुरुमाऊली दत्त जयंती उत्साहात साजरी हिरपूर दिनांक१५ नोव्हेंबर वार्ताहर मुर्तीजापुर तालुक्यातील सात किलोमीटर अंतरावरील गावहिरपूर येथील तीर्थक्षेत्र देवस्थान श्री संत जयाजी महाराज संस्था न मंदिर या ठिकाणी गुरुचरित्र पारायण सप्ताहाचे रविवार दिनांक८ डिसेंबर ते१५ डिसेंबर 2024 पर्यंत आयोजन करण्यात आले असून गुरुचरित्र पारायण ग्रंथाचे वाचन हरिभक्त पारायण ह भ प श्री बाळकृष्ण रामभाऊ मेटांगे महाराज हिरपूर सांजापूर यांच्या मधुर वाणीतून भाविक भक्त यांनी ग्रंथ वाचनाचा लाभ घेतला आहे व त्याचप्रमाणे पूजेचे यजमान श्री रामदास धांडे संध्याबाई धांडे, रामदास धांडे सुमित अशोकराव देशमुख विजय धर्मा राठोड यांनी महाराजांना चांगल्या प्रकारे सहयोग दिला होता व त्याचप्रमाणे दिनांक१४ डिसेंबर शनिवार रोजी गुरुमाऊली श्री दत्त जन्म दत्त जयंती च्या निमित्ताने महाराजांची जयंती मोठ्या आनंदाने उत्साहात थाटामाटात टाळ मृदंगाच्या गजरात महाराजांची जयंती साजरी करण्यात आली आहे त्यानिमित्ताने श्रीची गुरुमाऊली महाराजांच्या पालखीची संपूर्ण गावातून भ्रमण मिरवणूक काढण्यात आली असून गावातील भक्तजनांनी महाराजांच्या पालखीच्या दर्शनाचा लाभ घेतला व सर्व गावातील भक्तगण महाराजांच्या सोहळ्यात मंत्रमुग्ध गाव भक्तीमय झाले असून वारकरी संप्रदाय महिला भक्तगण व शिवभक्त मंडळी गाव वाशी यांचे चेहऱ्यावर उत्साह आनंदाचे हर्षमय वातावरण दिसून आल्याचे वाटत होते
व नंतर सायंकाळी 7:30 महाराजांच्या पालखीचे नियोजित स्थानिक ठिकाणी पालखीची सांगता करण्यात आली व गुरुदत्त माऊलीचा पाळणा व महाआरती करण्यात आली होती.
त्याचप्रमाणे दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी महाप्रसाद व भोजनदान करण्यात आले भोजनदान दाते संजय उत्तमराव राऊत रामभाऊ कीसन भालेराव अनिल डांगे बाळकृष्ण रामभाऊ मेटांगे बबनराव सराफ मनोज वाघमारे श्रीमती अंजलीताई सुनील देशमुख ओंकार राव पंढरीनाथ गवळी आनंदराव पुंडलिक गणोरकर अनिल पुंडलिकराव ढगे गजानन रामचंद्र लोखंडे प्रभाताई सावंत बाबुराव उत्तमराव ढोले राजू आत्मारामजी घाटोळ शिवचरण विठ्ठल राव मे हरे वसंतराव बाळकृष्ण राजगुरे शरद चंद्र शंकरराव ढगे यांनी केले असून श्रमदान गावातील सर्व भक्त जण यांनी केले आहे त्याचप्रमाणे महिला भजनी मंडळ मारी माय माता महिला भजन मंडळ माळीपुरा पुंडलिक महाराज महिला भजन मंडळ जयाजी महाराज महिला भजन मंडळ दामूपुरा श्री शिवानंद दादाजी धुनिवाले महिला मंडळ सांजा पूर महिला भजन मंडळ सांजा पूर मोरी माय माता हरिपाठ भजन मंडळ श्री जयाजी महाराज गुरुदेव भजन मंडळ श्री पिल्या दास भजन मंडळहिरपूर पुंडलिक महाराज भजन मंडळहिरपूर यांचा यामध्ये सक्रिय सहभाग होता या कार्यक्रमाचे आयोजन श्री संत जयाजी महाराज संस्थान समिती व्यवस्थापक श्री आनंदराव पुंडलिकराव गणोरकर दिलीपराव देशमुख शामरावजि डहाके लक्ष्मणराव भालेराव महादेवराव सोळंके गोवर्धन कोल्हे पप्पू हागे गजानन भोजे व समस्त गावकरी यांनी केले होते या कार्यक्रमाला गावातील महिला पुरुष भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या