सुबोध जोशी यांनी क्रिकेट स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार केलख प्राप्त
अकोला
राष्ट्रीय युवा क्रीडा महोत्सव यवतमाळ येथे अकोल्यातील मुंगीलाल बाजोरिया कॉन्व्हेंट मधील सुबोध जोशी यांनी क्रिकेट स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त केला असून जयपूर येथील टीमला पराजित करून गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. या क्रीडा स्पर्धा मध्ये बॉलर म्हणून सौभाग्यवती हेमा हरीश जोशी रामनगर वाशी यांचे चिरंजीव सुबोध जोशी यांनी भाग घेतला होता. त्यांनी आपल्या कलेचे प्रदर्शन करून टीमला विजय श्री प्राप्त करून दिला आहे. भाजपा प्रसिद्धीप्रमुख गिरीश जोशी यांचे लहान बंधू हरीश जोशी यांचे पुत्र सुबोध याच्या सुयशाबद्दल अनेक सामाजिक संघटनेने अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या