सुंदर स्त्रियांसाठी मकर संक्रांति भारी
मौनी अमावस्या स्नान 29 जानेवरी रोजी
अकोला-: यंदा मकर संक्रांति हा सण मंगलवार 14 जानेवारीला येत आहे मकर संक्रांति यंदा कुमारी कन्या व सुंदर स्त्रियांसाठी भारी असेल, महिलावर्ग यांनी सावधान राहुन स्वतःचे सुरक्षा चे उपाय करावे, या संबंधित अकोला पौरोहित संघ यांची सभा बालाजी मंदिर चित्रा चौक येथे संपन्न झाली, मंगलवार 14 जानेवारीला सकाळी8:55 सूर्य मकर राशि प्रवेश करेल, मकर संक्रांति यांचे वाहन बाघ उपवाहन घोडा आहे परिधान म्हणून पिवळे वस्त्र धारण केलेली आहे केसरच्या तीलक आहे शस्त्र म्हणून गदा आहे हातात पायस भक्षण करीत आहे जाईचे फुल सुहासित आहे अलंकार मोतीचे जातीने सर्प व कुमारी बसलेली अवस्थेत आहे पूर्व दिशेकडून येत पश्चिम दिशेला जात आहे वायव्य कोण कडे पाहत आहे चोर नास्तिक दुष्ट जंगली वनवासी आदिवासी यांना सुखकारक, घरोघरी मंगल कार्य घडतील, राज सत्तेत कलह राहतील स्वर्ण हळद पीतल मोती चावल शक्कर केसर एवढी वस्तू मखन महाग होईल विद्याचल क्षेत्रात यात्रा कठीण दुःखदायी सर्प विष पासून जागतिक स्तरावर नवीन अनुसंधान होण्याची शक्यता, विद्यालय विद्यार्थीनाकष्ट बसलेल्या अवस्थेत काम करणारे व्यापारी कर्मचारी यांना कष्टकारक रोगकारक समाजात भ्रष्टाचार चोऱ्या वाढतील दूध दही घी महाग, सभेत सनातन धर्ममहापर्व महा कुंभ प्रयागराज प्रयागराज येथील होणारे शाही स्नान यांची सुद्धा माहिती देण्यात आली.
प्रथम शाही स्नान-: 14 जनवरी मकर संक्रांति
द्वितीय महाशाही स्नान-: 29जानेवारी मोनी अमावस्या, यांचे महत्त्व जास्त असतील कारण गुरु वृषभ राशीत चंद्र सूर्य मकर राशि असताना गंगा स्नान चे फार महत्त्व वाढते.
तिसरा शाही स्नान-: वसंत पंचमी दोन फरवरी, विविध आखाडे व साधुसंत उदयतिथी म्हणून तीन फरवरीला शाही स्नान करू शकता.
सामान्य स्नान-: दस जनवरी पुत्रदा एकादशी, तेरा जानेवारी पौर्णिमा, पच्चीस जनवरी एकादशी, 27 जनवरी सोमप्रदोष, 4 फरवरी आरोग्य रथ सप्तमी, पाच फरवरी भीमा अष्टमी, 8फरवरी जया एकादशी, दस फरवरी सोमप्रदोष, 12 फरवरी पौर्णिमा, 24 फरवरी एकादशी, छब्बीस फरवरी महाशिवरात्री, याप्रकारे प्रयागराज महा कुंभचे स्नान राहतील. शास्त्रोक्त माहितीसाठी महाराष्ट्रीयन पंचांग सम्राट पंचांगउपयोग करण्यात आले. सभेत सर्वश्री पंडित शिव शर्मा हेमंत शर्मा बाबू लाल तिवारी राजू भाई जाडा प्रमोद तिवारी श्यामझा श्याम अवस्थी अजय शर्मा रमेश आदिचवाल शर्मा, सुमित तिवारी व आलोक शर्मा ज्योतिष गणित तज्ञ, दीपक तिवारी , लाला तिवारी एवं पंडित रवी कुमार शर्मा प्रामुख्याने उपस्थित होते
0 टिप्पण्या