प्रभाग 18 येथे सदस्यता नोंदणी अभियान 2024
महानगर पश्चिम दक्षिण मंडळ व महिला मोर्चा कडून सदस्य नोंदणी अभियान शिवसेना वसाहत, दुर्गा चौक, प्रभाग 18 येथे घेण्यात आले. या वेळी मुख्य अतिथी सौ.सुहासिनीताई धोत्रे, सौ. मंजुशाताई सावरकर, सौ. पुष्पाताई खंडेलवाल,
सौ. सीमाताई मांगटे पाटील, सौ. मा. महापौर सौ.अर्चनाताई मसने, सौ. अर्चनाताई शर्मा, सौ. चंदा ताई शर्मा, सौ. सुनीताताई अग्रवाल, सौ. सारिकाताई जयस्वाल, सौ.रश्मीताई कायंदे आणि सौ.छायाताई तोडसाम, सदस्य नोंदणी 2024 कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन हेमंत शर्मा यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन सुनील बाठे पाटील यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थिती भाजपा पश्चिम दक्षिण मंडळ कार्यकर्ते,पदाधिकारी व महिला मंडळ उपस्थित होते. मंडळ अध्यक्ष दिलीप मिश्रा,
न. से. अमोल गोगे, डॉ. संजय ढोरे,अमोल गिते,गजानन वाडेकर,घनसाम भिषे, अमोल वानखडे, राजूभाऊ पेंढारी चंदूजी महाजन,
महिला मंडळ प. द. महिला मंडळ अध्यक्ष सौ.राखीताई तिहिले, सौ. संगीता सु. बाठे, सौ. गायत्री अ. गोगे, सौ. ज्योती हे शर्मा, सौ. माधुरी घ भिसे, सौ. पूनम अ गिते,व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या