अकोला पूर्वचे आ. रणवीर सावरकर यांना हिंदू मातंग सेनेने दिला जाहीर पाठिंबा
अकोला भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार अकोला पूर्वचे आमदार रणवीर सावरकर यांना अकोला जिल्हा हिंदू मातंग सेनेने जाहीर पाठिंबा दिला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातंग समाजासाठी अनेक योजना करून बाकीच्या धरतीवर अण्णाभाऊ साठे संशोधन परीक्षण संस्था संस्थेला प्रतिवर्षी 115 कोटी रुपये निधी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा केला पुणे संगमवाडी लहुजी वस्ताद साळवे यांचे राष्ट्रीय स्मारक तसेच अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मातंग समाजासाठी स्वतंत्र घरकुल योजना मुंबई घाटकोपर येथे चिराग नगर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी 300 कोटी रुपये तसेच नदी पण पॉइंट चौक इथे अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा तसेच आमदार सावरकर यांनी यांनी स्थानिक रेल्वे स्टेशन चौक येथे अण्णाभाऊ साठे यांची भव्य प्रतिमा उभारणी केली तसेच सभागृह उपस्थित पूर्व मतदार संघात केल्यामुळे सर्व हिंदू मातंग सेना सेनेचे गजानन अवचार यांनी जाहीर पाठिंबा घोषित केला आहे आणि हिंदू मातंग सेनेचे कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्नशील राहतील असा अभिवचन दिला
0 टिप्पण्या