Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा महायुतीचे उमेदवार विजय अग्रवाल यांच्या प्रचार सभा

भाजपा महायुतीचे उमेदवार विजय अग्रवाल यांच्या प्रचार सभा


अकोला सिंधी समाज त्याग, तपस्या , राष्ट्रीयत्व मानणारा असून हिंदुस्तान पाकिस्तान विराजनाचा विभाजन सगळ्यात जास्त नुकसान झालेला समाज असून समाजात सगळ्यांना सोबत घेऊन काम करणारा समाज असून सातत्याने भारतीय जनता पक्ष व प्रेम करणारा समाज असून या समाजाला हिंदू समाजाचा प्रतीक मानला जातो राष्ट्रभक्ती राष्ट्र चेतना सोबत व्यवसाय सामाजिक दायित्व सिंधी समाज सातत्याने करीत असल्यामुळे सिंधी समाज ही भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षाची मतपेटी ताकद असल्याचे प्रतिपादन व अकोला शहरामध्ये भाजपाला विस्तार करण्यामध्ये स्वर्गीय लक्ष्मणदास आलमचंद आणि टिकमदास मोटवानी हरिनाम राजपाल नेहरूमल अरोरा, आनंदानी, महत्वपूर्ण योगदान असल्याचे प्रतिपादन व समाज इंदोरच्या शंकरलाल लालवाणी यांच्या विरोधात काँग्रेसच्या आव्हानावर विशिष्ट समाजाने 2 लाख 91 हजार नोटा वोट टाकून विसरणारा समाज नाही असे प्रतिपादन खासदार अनुप धोत्रेल यांनी केले. 



अकोला पश्चिम चे भाजपा महायुतीचे उमेदवार विजय अग्रवाल यांच्या प्रचारार्थ सिंधी कॅम्प येथे बैठकीत ते बोलत होते बैठकीत गायत्री भवन येथे रमेश भाई जग्ग्यासी कन्यालाल रंगवाणी भारोमल मुलानी सुरेश नागदेव दादा शोबराज राजपाल हिरालाल कुपलानी नगरसेवक दीपक मानवानी कन्हैया आहुजा मोहन नागवानी प्रकाश आनंदाने दयाराम रोडा प्रकाश खबराणी हरीश मनवानी गोविंद चंदवानी नानक राम राजपाल जय मुलानी हरिष राजपाल किशोर आलमचंदाणी, औ जयंती कावणा हरीश परभणी प्रेम आनंदाने जयराम मोटवानी वासुदेव आनंदाने प्रकाश वनवानी अनिल मोटवानी मनोहर पन्नावाणी महेश संतांनी धम्मन राजपाल श्रीचंद बालचंद श्री चंद बाल राहुल पारवाणी अशोक पंजवानी सुरेश सुरेश चंद्रानी रोहित कटारिया जय भाटिया आकाश पंजाब आणि आकाश पंचवणी संजय जगवाणी नरेंद्र भाटिया सुरेंद्रनाथ णी, अनिल परियाणी विजय रोळा रमेश खांजनाने सुंदर भाटिया लक्की मनवाणी हेमंत आनंदाने लक्ष्मण लालवानी विकी रोळा दीपक भिंगरा नितीन वादवाणी सुनील चेनानी अजय माफी जा मनीष बजाज हितेश आईदासांनी तोलाराम मेंगाने अतुलधाराने अजय भाषांनी अशोक आऊजा पवन माधवानी कैलास चंदवानी जगदीश राकेश जतीन मली गिरीश मुलानी मुरली जसवानी विजयशतानी प्रकाश जसवानी राम आऊजा अनिल राकेश दिनेश गलानी संजय नागदेव विशाल मनवाणी कुणाल मनवानी आधी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी सिंधी समाजाच्या जागेचा प्रश्न निकाली काढून आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा विजय अग्रवाल यांनी कायम पट्टा उपलब्ध करून देऊन सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून न्याय मिळवून दिला तसेच सिंधी समाजाच्या बांधवांना होणारा त्रास फेरीवाल्यांचा तो सुद्धा दूर करून सातत्याने समाजाच्या सुखदुःखात सहभागी होण्याची परंपरा भारतीय जनता पक्षाच्या व महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये असल्यामुळे महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे सिंधी समाज आपल्या इष्टमित्रांसोबत राष्ट्रभक्ती राष्ट्र क्षेत्रासाठी व सध्याच्या राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन खंबीरपणे विजय अग्रवाल आमदार रणधीर सावरकर यांच्या पाठीशी उभे राहतील व जिल्ह्यातील पाचही ठिकाणी सिंधी समाज प्रचंड बहुमताने विजयी करतील असे अभिवचन सिंधी पंचायत चे उपाध्यक्ष व भाजपा उपाध्यक्ष विनोद मनवानी यांनी दिले यावेळी महानगरपालिकेतील अनेक अडचणी विजय अग्रवाल यांनी कशा पद्धतीने सोडवल्या याबद्दल सुद्धा कन्हैया आहुजा यांनी सांगितले यावेळी सिद्धार्थ शर्मा राजू अग्रवाल जयंत मसने विजय अग्रवाल यांनी सध्याच्या अकोला पश्चिम विधानसभेची निवडणुकी संदर्भात स्थिती व परिस्थिती संदर्भात माहिती दिली गुन्हेगारांसाठी पूर्ण समाज एकत्रित असताना समाजाला दिशा देणारा सिंधी समाज हा राष्ट्रीय विचारसरणीच्या पक्षाला लालकृष्ण अडवाणींना मानणारा पक्ष भाजपाला मतदान करेल असा विश्वास विजय अग्रवाल यांनी व्यक्त केला. बैठकीचे संचालन विनोद मनवानी तर प्रास्ताविक हिरालाल कृपलानी तर आभार प्रदर्शन दीप मनवाणी यांनी केले


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या