सतरा वर्ष भारत मातेची सेवा करून मायदेशी परतले सैनिक नितीन तेलमोरे
मुर्तीजापूर:
प्रतिनिधी- नागोराव तायडे
भारतीय सैनिक जवान नितीन तेलमोरे सेवानिवृत्त होऊन परतले मायदेशी हजारो देशप्रेमी वासियांनी केले सैन्य जवानाची स्वागत मूर्तिजापूर तालुक्यातील बपोरी सर्कल मधील येणाऱ्या गावातील खोडद तालुका मूर्तिजापुर जिल्हा अकोला येथील असलेले भारतीय सैनिक जवान भारत माता भूमिपुत्र सैनिक जवान नितीन भागीरथ तेलमोरे हे सेवानिवृत्त होऊन भारत मातेची सेवा करून आपल्या मायदेशी परतले होते त्यामुळे हजारो देशप्रेमी भारतवासीयांनी त्यांचे जल्लोष उत्साहात आनंदात स्वागत केले आहे त्यांनी तब्बल सतरा वर्ष भारत मातेची सेवा करून आपल्या मायदेशी परतले आहेत त्यांनी आपल्या माय भूमीवर पाऊल ठेवताच भारत मातेला नतमस्तक होऊन नमन केले आणि प्रथमता मुर्तीजापुर रेल्वे स्टेशन चौक या ठिकाणी येऊन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना नमन केले व आपल्या मातापित्यांचे दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला आणि आपल्या आयुष्यात त्यांच्या कुटुंबासह पुढील जीवनात पदार्पण करीत आहेत त्यामुळे त्यआयुष्यातील पुढील वाटचाली करता त्यांना देश वाशियांकडून शुभेच्छा देण्यात आले आहेत
0 टिप्पण्या