Ticker

6/recent/ticker-posts

आ. सावरकर यांचे मतदाराशी संवाद साधून महायुतीला विजयी करण्यासाठी आवाहन

आ. सावरकर यांचे मतदाराशी संवाद साधून महायुतीला विजयी करण्यासाठी आवाहन


अकोला: अकोला पूर्वचे महायुतीचे उमेदवार आमदार रणधीर सावरकर आपल्या मतदारसंघातील मतदारांची सोबत संवाद साधताना मूर्तिजापूर अकोट बाळापुर रिसोड अकोला पश्चिम विधानसभा जळगाव जामोद खामगाव मतदारसंघातील मतदाराशी संवाद साधून कार्यकर्त्यांशी संवाद साधून महायुतीला विजयी करण्यासाठी आवाहन करत आहे आपल्या मतदारांशी सातत्याने गेल्या दहा वर्षापासून संपर्कात राहणारे कोविड-19 तसेच संकटात धावून जाणारा विधानसभा आणि विधानसभेच्या बाहेर शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारा व आवाज उठवणारा न्याय मिळवून देणारा लोकप्रतिनिधी म्हणून स्पष्ट आणि आश्वस्त विकास करणारा सर्व स्पर्शी विकास करण्यामध्ये विश्वास ठेवणारा स्वर्गीय गोवर्धन शर्मा स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर भाऊसाहेब लहाने संजय भाऊ धोत्रे स्वर्गीय प्रमिलाताई टोपले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्यरत राहणारा लोकनेता म्हणून कार्यरत आमदार रणधीर सावरकर यांनी आज लोकनेते सुखदुःखात सहभागी होणारे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले तसेच 2551 महावीर यांच्या स्मृती दिनानिमित्त मिरवणुकीमध्ये जैन बांधवांचे स्वागत केले‌. 


जुन्या शहरात तसेच वाक्य आपल्या मतदारसंघातील तीन गावांमध्ये भेट देऊन विविध मतदारांशी संवाद साधला कार्यकर्त्यांची संवाद साधून महायुतीतील पश्चिम विदर्भातील उमेदवारांना विजयी करण्यासाठी वेगवेगळ्या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची वेगवेगळ्या माध्यमातून संवाद साधून महायुतीला विजयी करण्याचा संकल्प केला त्यांच्यासोबत अकोला पश्चिम उमेदवार विजय अग्रवाल मध्य प्रदेश येथील खासदार माया सिंह, माजी आमदार राजकुमार मेव आमदार बाबूलाल मेवा, किशोर पाटील कृष्णा शर्मा, माधव मानकर जयंत मसने , डॉक्टर किशोर मालोकार वैशाली शेळके प्रतुल हातवळणे, निलेश निनोरे सतीश ढगे गणेश तायडे दादासाहेब कुचे दिलीप पटोकार एडवोकेट देवाशिष काकड रश्मी कायंदे संजय जीरापुरे नितीन झापडे शशी चोपडे वसंता मानकर रमण पाटील संतोष भाकरे माधुरी क्षीरसागर रंजना विंचनकर, सिद्धार्थ शर्मा रमेश अल्करी, तुषार भिरड, विवेक भरणे रामदास सरोदे राजू थोरवे अभिजीत भगत विजय चौधरी अमोल गीते अमोल गोगे विजय ठाकूर आधी प्रामुख्याने उपस्थित होते


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या