Ticker

6/recent/ticker-posts

संस्कृती संवर्धनाचा शिपाई म्हणून सेवेकरी वारकरी म्हणून मतदार आशीर्वाद देणारच- विजय अग्रवाल

संस्कृती संवर्धनाचा शिपाई म्हणून सेवेकरी वारकरी म्हणून मतदार आशीर्वाद देणारच- विजय अग्रवाल



अकोला सुखदुःखात सहभागी होण्याची परंपरा असणारे अकोलेकरांचे लाडके नेते स्वर्गीय गोवर्धन शर्मा यांच्या पदचिन्ह सोबत त्यांचा वारस अकोलेकरांच्या प्रत्येक कार्यामध्ये सहभागी होण्याचा संकल्प घेऊन राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नेते नरेंद्र मोदी यांच्या संस्कृती संवर्धनाचा शिपाई म्हणून सेवेकरी वारकरी म्हणून अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आपल्याला मतदार आशीर्वाद देणारच असा विश्वास विजय अग्रवाल यांनी व्यक्त केला भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई महायुतीच्या अकोला पश्चिम विधानसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जनतेचा आशीर्वाद तसेच स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर भाऊसाहेब लहाने, गोवर्धन जी शर्मा, शंकर लालजी खंडेलवाल, प्रमिलाताई टोपले दयाचद,ल अग्रवाल, बाल स्वामी मडकू बळीराम चापले प्रेम भारती राजेंद्र पवार गणेशराव ढगे छायाताई परचुरे, टीकमचद मोटवानी, लक्ष्मण दास आलीमचदाणी नानूमल अरोरा हरिराम राजपाल श्री किसन बम यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, माजी खासदार संजय भाऊ धोत्रे रणधीर सावरकर खासदार अनु पधोत्रे, आमदार वसंत खंडेलवाल यांच्या मार्गदर्शनात कार्यकर्त्यांच्या व मतदारांचा विश्वास कायम ठेवून आपण कार्यरत राहू असा विश्वास विजय अग्रवाल यांनी व्यक्त केला आतापर्यंत 42 हजार 432 मतदारांची त्यांनी संपर्क साधला आहे, यावेळी महानगराध्यक्ष जयंत मसने अमोल घुगे, अमोल गोगे अमोल मोहकार विजय चौधरी गजानन वाडे डॉक्टर संजय ढोरे खूपसे काका वाडे साहेब जवादे साहेब हरिदास गुळवाडे संजय भाटे चंदू महाजन संजय पाटील संजय बाटे हेमंत शर्मा आधी प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या