Ticker

6/recent/ticker-posts

रिद्धी सिद्धी गणेशोत्सव मंडळने साकारला महाकालेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन व उज्जैन नगरीचा साक्षात्कार

रिद्धी सिद्धी गणेशोत्सव मंडळने साकारला महाकालेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन व उज्जैन नगरीचा साक्षात्कार 


अकोला शहरातील सुप्रसिद्ध रिद्धी सिद्धी गणेशोत्सव मंडळ न्यू राधाकिसन मंडळ आपल्या पंचवीस वर्षाच्या परंपरेनुसार विविध धार्मिक सामाजिक दायित्व च्या सोबत सुंदर देखावा समाजाला दिशा देणाऱ्या काम सातत्याने करत आहे महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन व उज्जैन नगरी याचा साक्षात्कार भक्तांना होण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे तसेच मथुरा येथील भगवान श्रीकृष्ण यांच्या सूटवर विराजमान आहे राधा राणी अशी विशाल मूर्ती अकोल्यात उभारण्यात आली आहे आणि वेगवेगळ्या कार्यक्रमानुसार सुंदर कांड अन्नदान , विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या शुभहस्ते आरती पूजन अभिषेक कार्यक्रम सातत्याने सुरू आहे केतकी अपार्टमेंट राधाकिसन प्लॉट हा परिसर संपूर्ण गणेशमय झाला असून गणेश मूर्तीचा दर्शन घेऊन भक्तांच्या मनोकामनापूर्तीसाठी दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा व मंडळाच्या 25 वर्षाच्या इतिहासात चोवीस फुटाची भव्य दिव्य अकोला शहरात ही मूर्ती स्थापना करण्यात आली आहे याला पाहण्यासाठी पश्चिम विदर्भातून मोठ्या संख्येने भाविक येत आहे ‌



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या