संभाजी ब्रिगेड अकोला जिल्हा अध्यक्षपदी देवानंद साबळे यांची निवड
अकोला प्रवीण दादा गायकवाड प्रणित संभाजी ब्रिगेडच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी टाकळी निमकर्दा येथील जेष्ठ पत्रकार देवानंद साबळे यांची आज शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या सभेत निवड करण्यात आली, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सुभाष बोरकर, प्रदेश उपाध्यक्ष श्याम नळकांडे, अमरावती जिल्हाध्यक्ष कराडे, अमरावती विभागीय अध्यक्ष कृष्णा चौधरी, मराठा सेवा संघाचे श्रीकृष्ण माळी, पुरुषोत्तम मांगटे पाटील, केशव भाऊ मामनकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा संपन्न झाली
या वेळी युवक आघाडी अध्यक्ष म्हणून पंकज बाजोड, जिल्हा संघटक कुशल जैन, बाळापूर तालुका अध्यक्ष संदीप मेटांगे, तालुका उपाध्यक्ष सुनील लांडे, इत्यादींना यावेळी नियुक्त पत्र देण्यात आली कार्यक्रमासाठी संभाजी ब्रिगेडचे महानगराध्यक्ष योगेश देवरे शेतकरी पुत्र गोपाल पोहरे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी, प्रमोद मुरूमकर, अक्षय साबळे, संजय मगर, स्वप्निल पाठक, राम निंबेकर, हरीश धांडे, दत्ता पाथरकर, विष्णू अरबट, दत्ता पाथरकर, संतोष साबळे, धनंजय साबळे, हर्षल साबळे, हरीश बोंडे, विकी साबळे, संदीप उपरवट, सिद्धार्थ तायडे, मंगेश माकोडे, देवाभाऊ गावंडे, रवी भाऊ गावंडे, अमोल माळी, प्रसिद्ध फार्मसिस्ट चहाचे संस्थापक अभिषेक भाऊ वानखडे इत्यादींसह अनेक नवयुवक यावेळी उपस्थितीत होते.
0 टिप्पण्या