Ticker

6/recent/ticker-posts

महंत विलास भारती महाराज यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आले विविध राज्यातून भक्त

महंत विलास भारती महाराज यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आले विविध राज्यातून भक्त


अकोला 
संत परंपरा सोबत मानवता सनातन धर्माची पताका अविरतपणे गेल्या 30 वर्षापासून अकोला च्या पंचकोशीमध्ये कार्यरत गोसेवा आयुर्वेदिक सेवा भक्ती आणि श्रद्धा चे कार्य संकट मोचन हनुमान मंदिर महंत विलास भारती महाराज सातत्याने करत असून त्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमासोबत विविध धर्म जागरणाचे कार्य त्या माध्यमातून विदर्भ आणि देशभरातून वेगवेगळ्या प्रांतातून भक्तांनी येऊन साजरा केला.



वाडेगाव परिसरात संकट मोचन हनुमान मंदिराचे महंत विलास भारती महाराज सातत्याने गोरक्ष आणि धर्म जागरणाचा कार्य करत असतो आयुर्वेदिक औषधी च्या माध्यमातून भक्तांना संकटातून व आजारपणापासून मुक्त करण्याचे काम करत असतात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मध्य प्रदेश उत्तर प्रदेश कर्नाटक आंध्र प्रदेश विदर्भातून मोठ्या संख्येने फक्त आले होते आलेल्या भक्तांच्या स्वागतासाठी गुलाबराव उमाळे ओम प्रकाश मंत्री संजय बोंडे दिलीप कुमरे प्रकाश डुकरे मंगलसिंग ठाकूर प्रमोद काळे ज्ञानेश्वर पाचपोर विनोद जाधव शेख फारुख अत्तर बारडे डॉक्टर गुलाबराव हातोडकर अन्सार भाई खांडेकर सर आशुतोष इंगळे प्रशांत आंबलीकर आकाश हिरेकर यांनी सेवा देऊन महाराजांचा वाढदिवस मध्ये येणाऱ्या भक्तांना सुविधा उपलब्ध करून दिली. 
हनुमान भक्त म्हणून वाडेगाव पंचकोशीमध्ये प्रसिद्ध म्हणून अनुष्ठान करून भक्तांना श्रद्धा आणि भक्ती सोबत विकास व सद्गती सद मार्ग दाखवण्याचं काम करीत असतात त्यांचा वाढदिवस निमित्त विविध सामाजिक उपक्रम धर्मनुष्ठान च्या माध्यमातून साजरा करण्यात आला



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या