Ticker

6/recent/ticker-posts

शेवटची पालखी पोहचली सकाळी 6:30 वाजता, दोन कीरकोळ घटना वगळता सर्व कावडधारी सुरळीत

शेवटची पालखी पोहचली सकाळी 6:30 वाजता, दोन कीरकोळ घटना वगळता सर्व कावडधारी सुरळीत


अकोला
बारा ज्योतिर्लिंग पदयात्रा शिवभक्त मंडळ अकोला हे शेवटची पालखी सकाळी 6:30 वाजता गेली, दोन घटना वगळता सेवा,सुरक्षा, व्यवस्था,सर्व सुरळीत पार पडली. पहीली घटना रात्री दोन वाजता एकाला पाण्यात बुडताना वाचविले तर दुसरी घटनेत अकोल्यातील एक जण कावडधारी शिवभक्त पालखीचे सामान असलेल्या गाडीतून खाली रोडवर सकाळी 4:45 वाजता गांधीग्राम येथे कोसळुन जखमी झाला होता माहीती मिळताच पथाकाच्या जवानांनी प्रथमोपचार करून पथकाच्या रुग्णवाहीकेने संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे सेवक ज्ञानेश्वर म्हसाये,दीपक गांजरे जिल्हा रुग्णालयात दाखल केले पालख्यांमुळे गांधीग्राम ते अकोट फैल पर्यंत रोड जाम होता यासाठी मोठी कसरत करावी लागली विशेषत सर्व पालखी कावडधारी शिवभक्तांनी साईट दील्याने जखमीला वेळेत पोहचवता आले अशी माहीती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या