Ticker

6/recent/ticker-posts

निराधार अर्जदारांना मिळाला दिलासा

निराधार अर्जदारांना मिळाला दिलासा


पातूर 
प्रतिनिधि - गुलाब भाऊ अंभोरे तहसील कार्यालय पातूर येथील संजय गांधी योजना, श्रावण बाळ योजना इत्यादीं योजनेचे गरजू व पात्र लोकांनी ऑनलाईन अर्ज भरून आता परेंट प्रतीक्षेत होते. आता हा मर्ग मीटिंग सभेद्वरे खुला झाला आहे. आदेश दिनांक - २८ / ०५ / २५. ला श्रावण बाळ योजना, निराधार संजय गांधी, इत्यादी योजना ह्या सर्व अर्जाची शाननी करून दिनांक - २८ / ०५ / २५ ला प्रभारी तहसीलदार अजय तेलगोटे यांच्या अध्यक्ष खाली सभा पार पडली. तसेच निराधार विभागातील नायब तहसीलदार श्रीकांत घुगे व कर्म चारी बाबू सुरेश पवार यांच्या सह अर्जाची छाननी करून सभा पार पडली. सदर सभेमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावण बाळ योजना, राज निवृत्ती वेतन अनुदान योजना अंतर्गत मे २०२५ या महिन्यात प्राप्त झालेले अर्ज, श्रावण बाळ अनुदान योजना संजय गांधी योजना अंतर्गत विधवा परिजक दुर्धर, घटक स्पोटिक इतर यादीची शाननी केली असतां योजना निहाय पास अर्ज मंजुरी पात्र व अपात्र असलेले अर्जाची शाननी केली असता. प्राप्त झालेले अर्ज - विधवा - ९१ . दिव्यांग अर्ज - ५९ . दुर्धर आजार - ५०. परित एकता - ११ . असे एकूण अर्ज २११ होते.


शाननी पात्र ठरलेली अर्ज विधवा - ७४. दीव्यांग - ४७. दुर्धर - ४६ . परीत एकता - ०९ असे एकूण १७६ अर्ज पास करण्यात आले. आणि त्रुटी असलेले अर्ज संचालक मार्फत परत केले. अशा प्रकारे सर्व एकूण अर्ज २११ अर्जापैकी १७६ अर्ज शाननि अंतिम मंजुरी पात्र ठरत असलेले १७६ अर्ज मंजूर करण्यात आले. पात्र लाभार्थी ची यादी तहसील मधे लागलेली आहे.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या