ब्रेकिंग न्यूज, मुर्तीजापुर विधानसभा मतदारसंघ ३२ करीता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट ) कडून सम्राट डोंगरदिवे यांची उमेदवारी जाहीर...???
मूर्तिजापूर
प्रतिनिधी- संतोष माने
अखेर मुर्तीजापुर विधानसभा मतदारसंघात मागील तीन ट्रम्प पासून भाजपचा गड असलेल्या मतदार संघ सर करण्यासाठी डोंगरदिवे यांच्यावर राष्ट्रवादीचे शरद चंद्र पवार यांनी विश्वास दाखविला असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होत आहे . यामुळे मुर्तीजापुर बार्शीटाकळी तालुक्यातील राष्ट्रवादीचे व महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष साजरा केला जात आहे.
0 टिप्पण्या