सैय्यद मोहसीन उर्दु हायस्कूल व ज्युनियर कॉलेज,शिवणी येथे ७८ वा स्वातंत्र्य दिवस
अकोला
आज दिनांक 15 ऑग्स्ट 2024 रोजी सैय्यद मोहसीन उर्दु हायस्कूल व ज्युनियर कॉलेज,शिवणी येथे ७८ वा स्वातंत्र्य दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. धावजरोहण शाळेचे मुख्याध्यापक सैय्यद मोहिब इकबाल यांच्या हस्ते करण्यात आला.नंतर अहेमद खान महेबुब खान पठान यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तसेच प्रमुख पाहुने महणुन शेख साबीर शेख मुसा साहेब (माजी पंचायत समीती सदय ) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळेचे प्राचार्य श सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत शाळेतील सहायक शिक्षक असीमोदीन यानी स्वातंत्र्यदिना निमित्त कार्यक्रमाची प्रसतावना केले.
इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वी चे विद्यार्थी फरा नाज शबनम परवीन रुहिना परवीन आसीफ खान अजलफा अनम मसीरा अंजुम तहेरीम परवीन आलीया पवीन तैहरीन परवीन अश्मीरा अंजुम सैयद युसुफ विद्यार्थ्यांनी सांसकुतीक प्रसतुत केले व तसेच भाषणे व देशभक्तीपर सुंदर गीते सादर केले.कार्यक्रमाचे सुत्र संचालन इयत्ता १० वी ची विद्यार्थ्यांनी अलविरा कौसर यानी कले.कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थी हेच देशाचे भविष्य आहेत आणि त्यांच्या यशातच देशाच्या प्रगतीची हमी हे. व आभार प्रदशन काजी अनवारोदीन यानी केले कार्यक्रमाला यश्स्वी करण्या साठी शाळेतील शिक्षक मो जाहिद व शिक्षकेत्तर कर्मचारी खान अजमतुलला असद खान काजी मोइनोदीन मोहम्मद फारुख अब्दुल शकुर सैयद वसीम गावातील प्रतीष्ठीत नागरीक शेख अनीस सहाब सैयद काजीम अली मौलाना अफसर साहब नजीर खान उपस्थित होते.
0 टिप्पण्या