एस. जे. डिजिटल ऑफिस & ऑनलाईन कॉम्पुटर वर्क स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जाहिरात संकलन प्रतिनिधी- नागोराव तायडे मुर्तीजापुर
आम्ही आमच्या ऑफिसमध्ये शासनातर्फे आलेल्या शासकीय योजना ज्या योजना बद्दल सर्व लोकांनी फक्त ऐकलेलं असते परंतु त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात..?त्याची प्रोसेस काय..? कुठे अर्ज करावा ..? कसा करावा..? त्यासाठी खर्च किती..? ह्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत त्यामुळे गोरगरीब आणि अडाणी लोक अशा योजना पासून वंचित राहतात. असे नागरिक शासकीय योजनेपासून वंचित राहू नये आलेल्या योजना थेट गरीबापर्यंत पोहोचाव्यात त्यांना त्या योजनेचा लाभ मिळावा असा उद्देश ठेवून या कार्याला आम्ही पूर्ण करतो आणि त्यापासून आम्हाला मानसिक समाधान व आनंद मिळतो. अशा कार्यामुळे तालुक्यामध्ये आमची वेगळीच ओळख आहे.
एस. जे. डिजिटल ऑफिस & ऑनलाईन कॉम्पुटर वर्क
शासनाच्या योजनांचा करून पूर्ण अभ्यास..
गोरगरीबांन पर्यंत पोहोचवण्याचा आहे ध्यास....
अल्पशा पैशात कामाचा येतो आम्हाला उल्हास..
घेतलेल्या कामाची हमी देतो आम्ही हमखास..
तर मग काय एकदा आमच्या ऑफिस ला भेट द्यास...
स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्या.
एस. जे. डिजिटल ऑफिस & ऑनलाईन कॉम्पुटर वर्क जिल्हा, चे संचालक गौतम साहेबराव जामनिक, सहसंचालक योगेश अनिल कनोजे, कार्यालय कर्मचारी दिव्यांनी भगवान बुधेकर, प्रशांत रामराव जामनिक, कॉम्प्युटर ऑपरेटर खुशी ढवळे, सुष्मिता राहुल आठवले (कॉम्प्युटर ऑपरेटर).
0 टिप्पण्या