चिमुकल्या श्रुतीला मिळाला पद्मश्री पंकज उदास पुरस्कार केले अकोल्याचे नाव उज्वल
अकोला
चिमुकल्या श्रुतीने आपल्या कलागुणाने अकोल्याचे नाव उज्वल करून पद्मश्री पंकज उदास पुरस्कार प्राप्त करून अकोला सर्व क्षेत्रात पुढे आहे संगीत क्षेत्रात सुद्धा अकोल्याचे नाव रोशन करून शैक्षणिक आरोग्य सोबत सामाजिक धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात अकोला नंबर वन असल्याचा कृतीने सिद्ध केला याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
स्थानिक गौरक्षण रोड येथील रहिवासी कुमारी श्रुती रवी प्रकाश भांडे या मुलीने महाराष्ट्राच्या खजानाच 24 गजल गायन स्पर्धेमध्ये संगीतमय कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त करून अकोल्याचे नावलौकिक केल्याबद्दल जिल्हा भाजपाच्या वतीने माजी खासदार संजय धोत्रे, खासदार अनु पधोत्रे, आमदार रणधीर सावरकर आमदार वसंत खंडेलवाल आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकले, जिल्हाध्यक्ष किशोर मागटे, विजय अग्रवाल जयंत मसने यांच्या नेतृत्वात स्वागत कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जयंत मसने हे होते.
यावेळी कुमारी श्रुतीने अनेक गीत गजल प्रस्तुत करून उपस्थित मन जिंकून घेतले. सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळीआमदार रणधीर सावरकर जयंतराव मसने वसंत भाऊ बाच्चुका, कृष्णाजी शर्मा, गिरीश भाऊ जोशी ,शंकरराव वाकोडे ,विजय इंगळे, गणेश अंधारे, चंदाताई शर्मा, मनीषाताई भन्साली ,सुमन ताई गावंडे, शारदाताई खेडकर ,रश्मीताई कायंदे, संजय भाऊ गोटफोडेवैकुंठ ढोरे,मनीष बुंदेले,रणजित खेडकर,विनोद मापारी,रवी भन्साली, गोपाल मुळे एडवोकेट नितीन राऊत भरणे धनंजय धबाले भाग्यश्री मापारी मनीषा भुसारी सारिका देशमुख, महेंद्र कायंदे, विवेक भरणे प्रशांत अवचार अजय शर्मा संतोष पांडे रमेश करिअर सिद्धार्थ शर्मा, एडवोकेट देव आशिष काकड केशव हेडा अतुल विखे अतुल अग्रवाल एडवोकेट सुभाष सिंग ठाकूर, बाल टाले, डॉक्टर राजेश देशपांडे रवी भन्साली हर्षद सटवाले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या