शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करावा, विजय अग्रवाल यांनी घेतलीली आयुक्तांची भेट
अकोला
अकोला शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात यावी अशी मागणी माझी महापौर भाजप नेते विजय अग्रवाल यांनी केली आयुक्त लहाने यांनी मान्य करून ऑगस्ट महिन्याच्या पासून ही दोन दिवसापासून पुरवठा करण्यात येईल अशी अभिवचन दिले.
माझी महापौर विजय अग्रवाल यांनी आज आयुक्त सुनील लहाने यांची भेट घेऊन काटेपूर्णा धरणामध्ये 50 टक्के पेक्षा जास्त साठा असून सध्या चातुर्मास सुरू असून सणवार लक्षात घेता व पावसाळा लक्षात घेता पाणी साठवण जास्त करू शकत नाही त्यामुळे दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात यावा व सध्या पाणीपुरवठाचा वापर कमी असल्यामुळे पाण्याची कमतरता राहणार नाही व नागरिक सुद्धा पाण्याचे महत्त्व लक्षात घेता येतात त्यामुळे अकोले करांना त्रास होऊ नये या दृष्टीने आयुक्त यांनी निर्णय घ्यावा अशी मागणी अगरवाल यांनी केली व यासंदर्भात भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर , आमदार वसंत खंडेलवालयांनी सुद्धा अकोले करायला त्रास होता कामा नये अशा सूचना केल्या त्यामुळे नियमित पाणीपुरवठा लवकरच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून होईल असा विश्वास माझी महापौर भाजप नेते विजय अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे व आयुक्त लहान अकोले करणाऱ्या न्याय देतील असा विश्वास व्यक्त करून आमदार रणधीर सावरकर यांनी रस्त्यावरचे पथदिवे कावड रस्त्यावरती याच्या सूचनेचा सुद्धा पालन करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
0 टिप्पण्या