Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हात 42 ठिकाणी योग दिवस निमित्त विविध कार्यक्रम

जिल्हात 42 ठिकाणी योग दिवस निमित्त विविध कार्यक्रम 


अकोला 
भारतीय जनता पार्टी अकोला महानगर आणि ग्रामीण च्या वतीने 42 ठिकाणी योग दिवस निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले यामध्ये 27 हजार 432 नागरिक आणि मात्रृशक्ती  युवाशक्ती सहभाग घेतला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक विक्रम करून श्रीनगर येथे कार्यक्रम खासदार अनुप धोत्रे यांनी तीन ठिकाणी तर आमदार रणधीर सावरकर यांनी दोन ठिकाणी योगा कार्यक्रमात सहभाग घेतला आमदार प्रकाश भारताकडे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल विजय अग्रवाल जयंत मसने, किशोर पाटील माधव मानकर राजेश रावणकर हरीश तावडी गजानन उमरकर भूषण कोकाटे देवेंद्र देवर संतोष पांडे निलेश निलोरे दिलीप पांडे दिलीप मिश्रा संदीप गावंडे एडवोकेट देवाशिष काकड संजय गोट फोडे प्रशांत आवचार अमित कावरे बंडू नायसे पवन महल्ले भिका धोत्रे संजय इंगळे गणेश अंधारे प्रशांत आवचार सुमन ताई गावंडे चंदाताई शर्मा अंबादास धेगे रितेश समाबजकर, सिद्धार्थ शर्मा गजानन उमरकार किशोर कुचके गणेश तायडे रमेश खोबरे राधिका तिवारी संजय जाधव अशोक राठोड विवेक भरणे आधीच्या नेतृत्वात ठिकठिकाणी कार्यक्रम करण्यात आले.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या