Ticker

6/recent/ticker-posts

दोन दुचाकी अपघातामध्ये जखमी झालेला युवकचा मुत्यू

दोन दुचाकी अपघातामध्ये जखमी झालेला युवकचा मुत्यू 


प्रतिनिधी दगडपारवा - निलेश इंगळे

बार्शिटाकळी तालुक्यातील येत असलेल्या निभारा येथील अनिल नानोटे यांचा दिनाक 19 जुन रोजी रात्री 7.30 अपघातामधे  त्यांचा मुत्यू झाला होता यामध्ये टिटवन येथील विशाल शिंद हे गंभीर जखमी झाले होते त्याचा पण आज सकाळी मुत्यू झाल्याचे समजत आहे असी माहीती प्रवत झाली आहे विशाल शिंदे व पुषोत्तम पांडे याना अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु विशाल यांना जबर मार लागल्याने त्याने आज अकोला येथील खासगी रुग्णालयात शोवटचा श्वस घेतला



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या