Ticker

6/recent/ticker-posts

वल्लभाचार्य जयंतीनिमित्त शोभा यात्रेची स्वागत

वल्लभाचार्य जयंतीनिमित्त शोभा यात्रेची स्वागत 


अकोला 
वल्लभाचार्य पुष्टीकर यांना भक्ती आणि श्रद्धा विश्वास सोबत मानवतेची शिकवण लिहून अध्यात्म व आनंदी जीवन कसे जगावे हा मार्ग दाखवला त्या मार्गावर पुष्टीकर संप्रदा या कार्यरत असल्याची असल्याचे प्रतिपादन गोसेवक सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत किसन गोपाल पुरोहित यांनी केले. 
वल्लभाचार्य जयंतीनिमित्त शोभा यात्रेची स्वागत दरवर्षीप्रमाणे मोठ्या राम मंदिर परिसरात पुष्करणा चेतना समिती थंडाई जलश्री वाटप कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल थानवी हे होते. 


यावेळी श्री जानकी वल्लभसरकार धर्माचे संस्था अध्यक्ष अनिल मानधने यांनी पूजा अर्चना केली. यावेळी अर्जुन थानवी, एडवोकेट महेंद्र पुरोहित, मेघराज बोहरा गिरीश जोशी, अशोक छाँगाणी, दिलीप छाँगाणी ,एडवोकेट वीरेंद्र व्यास, नटवरलाल पुरोहित, कमलेश पुरोहित, कृष्णा बोहरा, गिरीराज पुरोहित, वल्लभ पुरोहित , डॉक्टर आनंद छाँगाणी, सौरभ छाँगाणी हितेश छाँगाणी, कपिल पुरोहित, अजय जोशी ,विनय जोशी विशाल पुरोहित, श्यामसुंदर पुरोहित ,अजय गुल्हाने विजय अग्रवाल ,वसंत लड्डा, चंद्रशेखर खडसे आशिष शर्मा, हरीश जोशी, विजय जोशी, सतीश जोशी, जनक जोशी ,बाबू जोशी रिता जोशी, सुनिता जोशी शक्ती पुरोहित, संतोष पुरोहित,महेश जोशी, कृष्णकांत पुरोहित, दिनेश जोशी, प्रकाश पुरोहित मयंक थानवी, राघव पुरोहित, मिथिलेश व्यास, किरण पुरोहित ,सुशीला थानवी, प्रेमा थानवी, रूपा पुरोहित, पुष्पा पुरोहित ,रूपाली पुरोहित, तारा छाँगाणी,राजश्री छाँगाणी पिंकी छाँगाणी दिपाली बोहरा शोभा बोहरा, ज्योती पुरोहित , हेमांगी थानवी, सुनिता थानवी, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.  सतत तीस वर्षापासून पुष्करणा चेतना समिती भक्तांचा स्वागत करण्याची परंपरा सुरू आहे.
वारुणी एकादशी चे महत्व व जल श्री चे महत्व लक्षात घेऊन कार सेवा करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने वल्लभाचार्य भक्त उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या