Ticker

6/recent/ticker-posts

राजकीय वातावरणात पुन्हा चर्चा, एड. आंबेडकरांनी जाहीर केला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा

राजकीय वातावरणात पुन्हा चर्चा, एड. आंबेडकरांनी जाहीर केला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा 


Akola
वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. पुण्यातून वसंत मोरे यांना उमेदवारी तर बारामतीमधून सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिल्याचे जाहीर करण्यात आले आहे. काँग्रेस बरोबर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ला अजित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दर्शवून पुन्हा राजकीय वातावरणात नवीन चर्चा निर्माण केली आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या