Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा उमेदवार अनुप धोत्रे 3 एप्रिल आपला उमेदवारी अर्ज करणार सादर

भाजपा उमेदवार अनुप धोत्रे 3 एप्रिल आपला उमेदवारी अर्ज करणार सादर 


दि. 3 एप्रिल, 2024 रोजी दुपारी 12.00 वाजता महायुतीचे अकोला लोकसभा उमेदवार अनुप संजय धोत्रे आपला उमेदवारी अर्ज भरणार असून उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे ,पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील उपस्थित राहणार आहेत. तरी लोकसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी, सुपर वॉरिअर्स व बूथ समितीसह सर्व कार्यकर्त्यांनी दुपारी १२:०० वाजता भारतीय जनता पार्टी कार्यालय, ओपन थिएटर समोर, अकोला येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.


- रणधिर सावरकर, महामंत्री, भाजपा महाराष्ट्र


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या