Ticker

6/recent/ticker-posts

ॲड.नजीब शेख यांनी सुद्धा भरला फॉर्म

ॲड.नजीब शेख यांनी सुद्धा भरला फॉर्म 


 अकोला लोकसभा निवडणुकीसाठी ॲड.नजीब शेख यांनी सुद्धा फॉर्म भरलाय.. ॲड.नजीब हे अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध गुन्हेगारी वकील आणि सामाजिक कार्यकर्ते आहेय...ॲड.नजीब शेख यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एमआयएम सोडले आणि इंडियन नॅशनल लीग पक्षात प्रवेश केला होता..इंडियन नॅशनल लीग हा तत्कालीन इंडियन युनियन मुस्लिम लीग नेते इब्राहिम सुलेमान सैत यांच्या नेतृत्वाखाली 1994 मध्ये स्थापन झालेला भारतीय राजकीय पक्ष आहेय... हा पक्ष सध्या केरळमधील मार्क्सवादी नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडीचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य आहेय... ॲड.नजीब शेख नंतर आता एमआयएम ही आपला उमेदवार देण्याच्या तयारीत आहेय..आज एमआयएम तर्फे सुद्धा नामांकन अर्ज भरल्या जाण्याची शक्यता आहेय...या दोन्ही उमेदवारांमुळे डोकेदुखी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची वाढणार आहेय..


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या