Ticker

6/recent/ticker-posts

बाहेरगावचे पार्सल परत त्यांच्या गावी पाठवणार, विकास करणे पुन्हा असेल तर तो आम्ही केला - वामनराव भिसे

बाहेरगावचे पार्सल परत त्यांच्या गावी पाठवणार, विकास करणे पुन्हा असेल तर तो आम्ही केला - वामनराव भिसे


अकोला 
महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला हे जर विरोधकांना मान्य नसेल आणि ही तानाशाही असेल तर तो तानाशाही गुन्हा आम्ही केला महिलांना 50 टक्के एसटी मध्ये सवलत देणे हा गुन्हा असेल तर आम्ही गुन्हा केला, ओबीसी आणि मागासवर्गीयांना घरकुल योजना लागू केली हे जर विरोधकांना मान्य नसेल तर आम्ही गुन्हा केला आणि प्रभू रामचंद्राचा भव्य मंदिर निर्माणच काम अयोध्ये इथे राम भक्तांच्या सहकार्याने केला हा गुन्हा असेल तर आम्ही केला ही तानाशाही किंवा लोकशाही नसेल हे मान्य नसेल तर विरोधकांनी टीका करावी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यावर खालच्या स्तरावर टीका करत असतानाही शांत संयमी पद्धतीने भाजपा कार्यकर्ते व महायुतीचे कार्यकर्ते विकास आणि देश सुजलाम सुफलाम करण्यासाठी कार्यरत आहे हा गुन्हा असेल तर आम्ही करू, कोविड काळामध्ये जनतेची सेवा करणे हे गुन्हा असेल कोविड काळात विरोधक घरामध्ये बसणारे असतील रामनवमी शोभायात्रा समितीच्या माध्यमातून पिढी त्यांना वंचितांना आधार देण्याचं काम लाखो हजारो नागरिकांना मदतीचा हात देणे हा गुन्हा असेल तर आम्ही तो गुन्हा केला आहे भाजपा महायुती कार्यकर्ते हे सामाजिक दायित्व म्हणून जातपात धर्म न पाहता कार्यरत राहतात हा गुन्हा असेल तर आम्ही हा गुन्हा केला आहे याला जर लोकशाही संकटात आहे असे म्हणणं असेल तर याचा निर्णय जनता जनार्दन 26 एप्रिल रोजी सामाजिक शेतकरी शैक्षणिक धार्मिक तसेच ज्येष्ठ आणि श्रेष्ठांचा सन्मान करणारा संस्कारशील राष्ट्रभक्तीचे फेरीत उमेदवार अनुप धोत्रे यांनाच जनता दनादन विजयी करून बाहेरगावच्या पार्सल आणला परत त्यांच्या गावी पाठवणार असा विश्वास वामनराव भिसे यांनी व्यक्त केला. 


लहुजी सेनेच्या वतीने ठिकठिकाणी बैठका घेऊन भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रासप आठवले रिपाई गटाचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्यासोबत रामदास तायडे, डॉक्टर रामकृष्ण डोंगरे, मनीराम टाले, धनंजय ढबाले ढबाले शिवलाल इंगळे टोनी जयराज 
 शंकरराव अवचार बाळासाहेब तायडे शाहीर मधुकरराव नावकार श्रीकृष्ण चव्हाण नंदलाल सावळे ॲड राजेश प्रधान बाळकृष्ण गायकवाड सुरेश जाधव ज्ञानेश्वर जाधव राजेश खंडारे भिकाजी शिंदे दिपक सिरसाट शाम तायडे अविनाश जाधव प्रकाश धनगांवकर योगेश भालेराव ॲड अजय जाधव शंकरराव कलाने दामोदर जाधव सोनल कलाने रोहीत खंडारे शंकरराव जाधव प्रवहादराव चव्हाण नितेश घनगांवकर काशीराम प्रधान किसनराव वानखडे करण खंडारे रमेश तायडे पंकज गायकवाड आकाश पानपट्टे अशोक कांबळे हिरा जाधव दिलिप वाघमारे रणजित वाघमारे केशव गायकवाड सुरेश नावकार रमेश नावकार संजय नावकार राजिव वाघमारे श्रावण वाघमारे किशोर वाघमारे ओंकार लाखे सुनिल जाधव विशाल अंभोरे अजाब पवार गजानन वानखडे गोविंदा वानखडे श्रावण नृपनारायण मंगेश नृपनारायण राजु वानखडे सुभाष खंडारे सुभाष वानखडे सुनिल धुरंधर बाबुलाल तायडे पंकज गायकवाड सावजी वानखडे रमेश लांडगे भिकाजी जाधव किसनराव झाडे रोहन सरकटे अनुराग धुरंधर चरण तायडे दशरथ गायकवाड लक्ष्मणराव गायकवाड भिकाजी गायकवाड चंदन चव्हाण वामन डोंगरे मोहन चव्हाण गजानन नावकार सुरेश वाघमारे संतोष वाघमारे बाळासाहेब दांडगे शंकर सरकटे गजानन सरकटे धिरज सरकटे गोपाल दांडगे देवानंद पाटेकर विशाल इंगळे सचिन इंगळे भरत धुरदेव गोपाल दांडगे देवानंद पाटेकर रमेश पाटेकर विनोद पाटेकर अरुण ससाने विक्की ससाने गोपाल इंगळे गणेश खंडारे अर्जून नृपनारायण योगेश वाघमारे सागर धुरदेव संदिप अवचार शांताराम अवचार शिवा अवचार अनिल वगारे बंडु खंडारे मोहन अंजनकार सेवकराम खंडारे आदी उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या