भाजपा उमेदवार अनुप धोत्रे पोहोचले नुकसानग्रस्त शेतीच्या बांधावर
निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये ग्रामस्थ शेतकरी अवकाळी गारपीट मुळे पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे आपल्या नियोजित दौऱ्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेताना अकोला लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली व या संकट समयी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा अभिवचन दिल.
सविस्तर वृत्त येथे 👆 पहावे
शेतकऱ्या विषयी व ग्रामस्थांच्या विषयी असलेली तळमळ व शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आपली कटिबद्धता व नियोजन व आपली दूरदृष्टी त्यांनी कृतीने सिद्ध केली आहेत्यांच्यासोबत माजी आमदार विजयराव जाधव एडवोकेट नकुल देशमुख, प्रतिदादा वाशिम जिल्हा भाजपा अध्यक्ष श्याम बडे, सुरेश मुंडे शंकरराव बोरकर, संजय आंधळे, बाजीराव फुले गोपाल तारे राजू सांगळे गणेश घुगे अनिल सानप श्रीहरी घुगे शामा भंडारी माणिक आंधळे बाबुराव आंधळे पांडुरंग काळुशेठ मंगेश घुगे बाबाराव घुगे गजानन कटियार मल रामेश्वर ललाट मुकेश पवार विजयराव घुगे गणेश बांगरे गणेश नागरे अनिल गंगवानी मुंगेरी राम जळके प्रवीण घुगे आधी त्यांच्यासोबत त्यांनी संवाद साधला



0 टिप्पण्या