जनता स्वयंपूर्ण अनुप धोत्रे यांचे स्वागत करण्यासाठी तयार
अकोला जिल्ह्यातील अकोला लोकसभा मतदारसंघातील कोणताही भाग असे नाही की जिथे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई मराठा महासंघ लहुजी सेना मनसे चे उमेदवार अनुप धोत्रे यांना जनतेचा व मातृ शक्तीचा पाठिंबा असून ठिकाणी जनता स्वयंपूर्ण नरेंद्र मोदी यांची पाईक अनुप धोत्रे यांचा स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने जात- धर्म ची मर्यादा सोडून विकासासाठी खंबीरपणे उभे आहेत मालीपुरा गवली पुरा या भागातील पद यात्रेमध्ये भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर महानगराध्यक्ष जयंत मसने यांच्यासोबत उमेदवार धोत्रे व महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या