अनुप धोत्रे यांनी बार कौन्सिल ला भेट देऊन विधी तज्ञांशी केली चर्चा
अकोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75 दिलेले अभिवचन पूर्ण केले असून अकोला लोकसभा मतदारसंघात खासदार संजय भाऊ धोत्रे यांनी दिलेले 36 पैकी 30 अभिवचन पूर्ण केले असून शब्दाला आणि देशाला सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी विधी तज्ञांनी भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे व एक नंबरचे बटन दाबून विकासाच्या परवाला गती द्यावी असे विनंती महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी केली.
आज धोत्रे यांनी बार कौन्सिल ला भेट देऊन विधी तज्ञांशी चर्चा करून त्यांचे आशीर्वाद घेऊन विकसित संकल्पनामा संबंधी माहिती देऊन विधी तज्ञांचे मत जाणून घेतले .
अकोला शहराची परंपरा व विकासासोबत संस्कृती व विकास कामांमध्ये विधी तज्ञांचा महत्व पूर्ण योगदान असून त्यांच्या मार्गदर्शनात शहराच्या विकासामध्ये व जिल्ह्याच्या विकासामध्ये गती देण्यासाठी त्यांचा आशीर्वाद घेऊन सामाजिक राष्ट्रीय व नवराष्ट्र निर्माण मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एनडीएचे सरकार मध्ये अकोला लोकसभा मतदारसंघाचा समावेश असावा यासाठी अनुप धोत्रे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली यावेळी जयंत मसणे एडवोकेट सुभाष सिंग ठाकूर एडवोकेट मोती सिंग मोहता एडवोकेट देवाशिष काकड एडवोकेट हेमराज मोहता एडवोकेट नितीन गवळी एडवोकेट कुणाल शिंदे एडवोकेट पाटील एडवोकेट शिरसाट अडवोकेट सौरभ शर्मा एडवोकेट थोरात व विविध क्षेत्रातील विधी तज्ञ यावेळी उपस्थित होते.
चार विधानसभा मतदार संघात वेगवेगळ्या बैठका व नागरिकांशी होणार संवाद, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची राहणार उपस्थिती
अकोला
भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे रिपाई, लहुजी सेना, मराठा महासंघ, रासप, रयत क्रांती महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ भाजपा प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे 20 एप्रिल शनिवार रोजी राजेश्वर नगरीमध्ये येत असून या निमित्ताने अकोट लोकसभा बाळापुर लोकसभा अकोला पश्चिम अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात विविध क्षेत्रातील मान्यवरांची भेटी गाठी च्या माध्यमातून महायुती साठी मताचा जोगावा मागणार आहे.
ओबीसी नेते तसेच सामाजिक शैक्षणिक व कुशल संघटक म्हणून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ओळख असून चार विधानसभा मतदार संघात वेगवेगळ्या बैठका व नागरिकांशी संवाद चा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर पाटील संघटन सरचिटणीस माधव मानकर यांनी दिली.
देशाच्या विकासामध्ये तसेच धार्मिक अध्यात्म व मानवता कार्यामध्ये व्यापाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असून अकोला जिल्ह्याच्या विकासामध्ये व्यापारी सामाजिक कार्यामध्ये सातत्याने पुढाकार असतात त्यांचा आशीर्वाद व विकासामध्ये दृष्टिकोन राष्ट्रवादाचा असून अकोला जिल्ह्याच्या विकासाकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील व महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात विकासाच्या परवाला आशीर्वाद द्यावा अशी विनंती अकोला लोकसभा मतदारसंघातील भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे मराठा महासंघ लहू सेना रासप महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी केली.स्थानिक खंडेलवाल भवन येथे खासदार संजय भाऊ धोत्रे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित व्यापारी संमेलनात ते बोलत होते बैठकीच्या अध्यक्षांनी भाजपा व्यापारी आघाडीचे नेते वसंत बाचू का हे होते तर मंचावर आमदार रणधीर सावरकर आमदार वसंत खंडेलवाल विजय अग्रवाल जयंत मसने अशोक गुप्ता निकेश गुप्ता डॉक्टर रणजीत सपकाळ कृष्णा शर्मा, किशोर पाटील हे होते.
स्वर्गीय गोवर्धन शर्मा यांनी व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी तसेच सर्वसामान्यांचे प्रतिनिधी म्हणून केलेल्या कामकाजाचा व त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण अकोला शहरातील प्रत्येक नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होऊ व खासदार संजय भाऊ धोत्रे यांनी सुचवलेल्या विकासाचा मार्ग तसेच ज्येष्ठ सहकारी आमदार सावरकर आमदार खंडेलवाल तसेच व्यापारी क्षेत्रातील मान्यवरांच्या मार्गदर्शनात अकोला शहराच्या विकासासाठी व्यापार उद्योगधंदेच्या विस्तारासाठी आपण कटिबद्ध राहू जनतेला दिलेले शब्द पूर्ण करण्याची नरेंद्र मोदी यांची गॅरंटी असून त्यांनी आपल्याला उमेदवारी दिली आहे त्यांच्या गॅरंटीने आपल्याला मताधिक्य मोठ्या प्रमाणात प्राप्त करून देऊन आशीर्वाद रुपी बटन क्रमांक एक दाबून विजयी करा असे आवाहन अनुप धोत्रे यांनी केले.
एमआयडीसी क्षेत्रातील सर्व रस्ते तसेच एमआयडीसी नवीन उभारणीसाठी तसेच विमानतळ व वेगवेगळ्या उद्योगधंदे उभारणीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून राज्य शासनाची मदत घेऊन पण पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून विकास परवाला गती देऊ असे अभिवचन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी याप्रसंगी दिले यावेळी वसंत बाचू का निकेश गुप्ता , उमेश मालू, अशोक दालमिया, महेंद्र भाई गडिया, कृष्णा शर्मा यांची समावेशित भाषणे याप्रसंगी झाले.
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या सशक्त धोरणामुळे बळकट भारताची निर्मिती होत आहे. आत्मनिर्भर भारत निर्मितीसाठी "मेक इन इंडिया" यांसारख्या संकल्पनेच्या माध्यमातून केंद्र सरकार देशाच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबध्द आहे. आपल्या बहुमूल्य मताने शक्ती प्रदान करुण देशाला विकासात्मक दिशा देण्याचे आवाहन विजय अग्रवाल यांनी यावेळी केले.
यावेळी महायुतीचे उमेदवार श्री अनुपजी धोत्रे, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.रणधीरभाऊ सावरकर, आ.वसंतजी खंडेलवाल, किशोर मांगटे पाटील, कृष्णाजी शर्मा, वसंतजी बाछुका, रामप्रकाश मिश्रा, हरीश अलिमचंदाणी, सिद्धार्थ शर्मा, नीकेश गुप्ता गिरीश जोशी विनोद मनवानी शरद चांडक रमेश कोठारी, मनीष बाचोका अनुप शर्मा निलेश ठेवा यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते व अकोला शहरातील 70 विविध संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने व्यापारी बांधवांची उपस्थिती होती.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487








0 टिप्पण्या