Ticker

6/recent/ticker-posts

विकास कामांसाठी मतदारांचा विश्वाससार्थ करणे व जबाबदारीने काम करणे स्टंटबाजी पेक्षा कामाला गती देणे एकमेव लक्ष- आमदार सावरकर

विकास कामांसाठी मतदारांचा विश्वाससार्थ करणे व जबाबदारीने काम करणे स्टंटबाजी पेक्षा कामाला गती देणे एकमेव लक्ष- आमदार सावरकर


अकोला
सामाजिक आणि राजकीय काम करताना डबल गेम करण्याऐवजी जनतेला दिलेला शब्द व जबाबदारी कर्तव्य तसेच द्वेष बुद्धीने काम न करता कोणतेही भेदभाव न करता दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेणे हे आमच्या रक्तात नाही व मलकापूर वाशी हे आमचे आहे त्यामुळे या भागाचा सर्वांगीण विकास व या भागातील प्रत्येक रस्ते पाणी समस्या विद्युत समस्या हे आम्ही दूर केली केवळ नाटक बाजी नौटंकी मसल बाजी करून दहशत निर्माण करून चालणार नाही भाजपा ही काम करणाऱ्याची पार्टी असून मलकापूर वाश्यातील एक लाख नागरिकांच्या उपनगरीला आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी सातत्याने नाबार्ड कडे खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देऊन 29 कोटी रुपये शहरी आणि ग्रामीण भागात उद्योजक व्यापारी सर्वसामान्य नागरिक यांना दळणवळणाची सोय उपलब्ध करून दिली त्यामुळे अस्तित्वहीन काही नागरिक नौटंकी करून सह घेण्याचा प्रयत्न करीत असले तरी मलकापूरवासी व अकोल्याकार हे सुजाण नागरिक असल्यामुळे भारतीय जनता पक्ष व महायुतीच्या पाठीशी जनतेचा आशीर्वाद असल्याचे प्रतिपादन भाजपा महानगर अध्यक्ष व ओबीसी आघाडीचे नेते जयंत मसने यांनी केले.


स्थानिक मलकापूर चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज संत गजानन महाराज अहिल्याबाई होळकर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून विकास कामाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अकोला लोकसभा भाजपा प्रभारी अनुप संजय धोत्रे हे होते तर प्रमुखाचीती म्हणून विकासाच्या संकल्प घेऊन सामाजिक दायित्व पूर्ण करणारे लोकनेते आमदार रणधीर सावरकर विजय अग्रवाल श्रावण इंगळे कृष्णा शर्मा गणेश अंधारे निलेश निनोरे चंद्रशेखर पांडे गुरुजी विशाल इंगळे चंदाताई शर्मा सुमनताई गावंडे माधव मानकर, विजय मालोकार, अंबादास उमाळे देवेंद्र देवर प्रवीण हगवणे, अशोक राठोड आदी प्रामुख्याने मंचावर विराजमान होते.
यावेळी आमदार रणधीर सावरकर यांनी विकास काम करणे व मतदारांना दिलेले शब्द पूर्ण करणे हे आपले कर्तव्य असून मताचे राजकारणापेक्षा मानवता तसेच विकास सोबत माणसाची भावना पूर्ण करणे त्यांच्या इच्छापूर्ती करणे मतदारांनी होणारा त्रास दूर करणे यासाठी आपण कोणी सांगितलं म्हणून करत नाही तर संस्कारातून कार्य करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिप्रेत सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास सोबत समाजातील शेवटच्या घटकाला विकासाचा केंद्रबिंदू मानून कार्य करणे यासाठी खासदार संजय भाऊ धोत्रे व स्वर्गीय आमदार गोवर्धन शर्मा प्रमिलाताई टोपले वसंतराव देशमुख मोतीरामजी लहाने शंकरलालजी खंडेलवाल शंकरराव राजनकर गोविंदराव आंधळे, स्वर्गीय साल्पिकर सारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या विश्वासासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात मतदार संघाचा विकास सोबत आपले सहकारी जिल्ह्याच्या विकास करण्यासाठी कधी बंद असल्याचे प्रतिपादन आमदार रणधीर सावरकर यांनी करून मतदारांच्या विश्वासाला व होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांना नमन केले .
विकास व संस्कृती जतक एकमेव लक्ष धोत्रे
अकोला जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणे सोबत संस्कृती जतन करणे तसेच प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिगत समस्या सोबत सामाजिक दायित्व बरोबर समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होणे केवळ विशिष्ट लोकांचा व आपल्या जवळच्या पोट जातीचा विकास करण्यापेक्षा संपूर्ण समाजाचा धर्माचा व परिसराचा भौगोलिक सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकास हे एकमेव लक्ष घेऊन भारतीय जनता पक्ष कार्यरत असून मलकापूर चौक ते संत तुकाराम पर्यंत रस्त्याचे चौपदरीकरण काँक्रिटीकरण तसेच रेल्वे,मलकापूर चौक ते येलवण यवता कातखेड डांबरीकरण तसेच चौपदरीकरण करण्याचा काम हे दळणवळण सोबत विकासाच्या संकल्प असल्याचे प्रतिपादन अनुप संजय धोत्रे यांनी केले.
यावेळी श्रावण इंगळे यांनी जात-पात पेक्षा आमदार सावरकर यांनी मुस्लिम दलित हिंदू वस्तीचा विकास करण्यात निधी उपलब्ध करून देऊन भारतीय जनता पक्ष महायुती सरकार हे सरकार सर्वांची असल्याचे कृतीने सिद्ध केले आहे त्यामुळे आगामी लोकसभे मतदारसंघांमध्ये चारसो के पार या अभियानात अकोलेकर मागे राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त करून मागच्या मताधिक्य पेक्षा प्रचंड बहुमताने भारतीय जनता पक्ष महायुतीचा उमेदवार विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी कृष्णा शर्मा विजय अग्रवाल तसेच मातृ शक्ती यांनी विचार व्यक्त केले.
दक्षिण मंडळ अध्यक्ष गणेश भाऊ अंधारे श्रावण भाऊ इंगळे ज्ञानेश्वर भाऊ पोटे विद्याधर काकड मनीष बुंदिले विनोद मापारी विजुभाऊ इंगळे गणेश भाऊ पावसाळे हरिषभाऊ अलीमचंदानी भन्सालीजी बाळ टाले विशाल इंगळे प्रवीण जगताप गोपाल मुळे दिलीप भरणे राजेश वगारे नितीन गवळी सुरेश भागानगरे अनिल अधनकर राजूभाऊ धोटे सुधीर बंड राजेश मिरगे प्रल्हाद काका पाटील सुभाष पाटील मनोहर सुर्वे प्रदीप दळवी दामोदर माळी रघुनाथ मुळे मनोरप्पा गवळी आनंदराव गवळी देवजी अप्पा भागानगरे भगवानजी भागानगरे देव काका माळी काका थोरात साहेब गुजर साहेब नरवाडे काका पंकज जानुनकर देशमुख काका भेंडकर काका पवार काका हिंमत कावरे प्रवीण मुरूमकर संजय झाडोकार अशोक कांबळे ज्ञानेश्वर ठाकरे मंगेश लवारे संग्राम इंगळे मधुकर काकड बदरखे काका श्रीकृष्ण इंगळे सातपुते साहेब गावंडे साहेब चोरे काका पांडे काका मालोकार उन्हाळे वेरूळकर काका वक्टे भाऊ खेडकर भाऊ जगदाळे रवींद्र ठेंग राजेंद्र ठाकरे नंदू भाऊ यमगवळी सचिन गवळी अमोल नसुडे दिनेश महानकर दामोदर महानकार भूषण देशमुख मयूर देशमुख निलेश कुलकर्णी माणिक खंदरकर पंकज मांगुळकर कैलास उबाळे रवी मालोकार दिनेश भागानगरे श्रीकांत गोरले अमन उस्केल महिला मंडळ सुमन ताई गावंडे शारदाताई ढोरे मापारी ताई पावसाळे ताई सौ शोभाताई यादव द्वारकाबाई भरणे रत्‍नाबाई महानकार रूपाली धोटे अस्मिता वगारे प्रतिभा मुळे रूपाली थोरात श्रुती थोरात जिजाबाई थोरात वैशाली मांगुळकर नर्मदा मुळे चित्रा मानकर संगीता जगदाळे खुमकर ताई ढोणे ताई ढोले ताई तळोकार ताई थोरात ताई बाजळ काकू छबीले काकू काटे काकू अंबरकर ताई वंदना देशमुख खोडके ताई श्रुती देव अनिता बागडे माधुरी गुजर शारदा यादव शिल्पाताई देशमुख शिल्पाताई देशपांडे प्रगती कुलकर्णी सोनाली पिंजरकर अनिता भटकर बांगर ताई वाघ काकू गिरी काकू वनमाला ठाकरे सुवर्णा भरणे आशा काळे सुदीपा वाडकर भूमिका तायलकर असंख भाजपा पदाधिकारी व गावकरी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.
महिलांची उपस्थिती लक्षणीय, मातृ शक्तींच्या जल्लोष, आतिषबाजी सोबत पुष्पवृष्टी ने आमदार सावरकर यांचे स्वागत, अनेक ज्येष्ठ नागरिक तसेच युवाशक्ती नी आमदार सावरकर यांचे ठीक ठिकाणी रांगोळी व ओवाळणी करून स्वागत केले.

सनातन धर्मापासून मातृशक्तीचा सन्मान करणारा भारत एकमेव देश सौ. धोत्रे


अकोला
प्राचीन संस्कृती पासून मातृशक्तीचा सन्मान करण्याची परंपरा या देशाची असून शारदा लक्ष्मी पार्वती सीता अहिल्या, दुर्गा जिजाऊ रमाबाई अहिल्यादेवी सावित्रीबाई फुले, राधा मीरा रुक्मणीयांना देश असून या देशाची संस्कृती जतन करण्याचं काम मातृशक्तीने केलं आणि देशांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दोनदा बहुमताचं सरकार आणण्याचं काम मातृशक्तीने केले आहे आणि येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीमध्ये चारसो के पार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवाजाला साद मातृशक्ती देणार असून सरकारच्या योजना पोहोचवण्याचं काम मातृ शक्ती केले असून विकसित भारत महाशक्तिशाली राष्ट्र निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना घरोघरी पोहोचवा लाभार्थ्यांची भेट घ्या तसेच अकोला लोकसभा मतदारसंघासोबत आगामी विधानसभा महानगरपालिका नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचे सरकार स्थापनेच्या दृष्टीने व पंतप्रधान नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार तसेच युतीचे नेत्यांचे नेत्यांचे आव्हान केले. 


अकोला जिल्ह्यातील महायुतीच्या लोकप्रतिनिधींच्या कामात लेखाजोखा सर्वसामान्य पर्यंत पोहोचवा असे आवाहन सखी मंच नेत्या सौभाग्यवती सुहासिनी ताई धोत्रे यांनी केले. स्थानिक पश्चिम उत्तर मंडळात जागतिक महिला निमित्ताची औचित्य साधून विविध क्षेत्रातील 25 महिलांचा सन्मान तसेच महिलांसाठी विविध मनोरंजक खेळ नृत्य आणि का गुणांना वाव देणाऱ्या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या.सुहासिनीताई धोत्रे, मंजुषाताई सावरकर,पुष्पाभाभी खंडेलवाल, अर्चनाताई मसने, सीमाताई मांगटे पाटील, सुनिता भाभी अग्रवाल आणि अर्चनाभाभी शर्मा,चंदा ताई शर्मा,सुमनताई गावंडे,गीतांजली ताई शेगोकार,शुभांगी ताई कुलकर्णी आणि नाकट मावशी यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक महिला दिनानिमित्त अकोला महानगरातील पश्र्चिम उत्तर मंडळात "उत्सव नारीशक्तीचा" राजेश्वर कॉन्व्हेन्ट,रेणुका नगर, डाबकी रोड,अकोला* येथे या कार्यक्रमाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते.


पश्र्चिम उत्तर मंडळात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 25 महिलांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.तसेच विविध प्रकारचे मनोरंजक खेळ,नृत्य आदी कलागुणांना वाव देऊन भरपूर बक्षिसांची लयलूट करण्यात आली. सर्व महिलांनी नारीशक्तीचा आनंद मनसोक्त लुटला. यावेळी साडेचारशे महिलांनी भाग घेऊन त्यांना विविध स्पर्धेत बक्षीस देण्यात आली.
 कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. सुहासिनी ताई धोत्रे आणि अर्चना शर्मा यांनी उपस्थित सर्व महिलांशी सुसंवाद साधला.
महिला दिनी लहान मुले,उपस्थित महिलांनी अतिशय उत्साहात सर्व खेळात सहभागी होऊन आनंद उपभोगला.
नारीशक्ती उत्सवाचे प्रास्ताविक वैशालीताई शेळके, सूत्र संचालन रश्मी कायंदे तर आभारप्रदर्शन रंजना विंचनकर यांनी केले.
नारीशक्ती उत्सव यशस्वी करण्यासाठी वैशाली ताई शेळके,रश्मी कायंदे,रंजना विंचनकर, विजया देशमुख ज्योती मानकर,सुनीता दळवी,साधना येवले,माधुरी क्षीरसागर,सोनल शर्मा आणि चारुशीला ढगे यांनी अथक परिश्रम घेतले. जुन्या शहरातील विविध जातीपंथाच्या मातृशक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


सर्वसामान्य नागरिकांकडून सूचना मागविण्याकरता सुझाव पेट्या

 प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेतून सामान्य नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविण्याकरता आज दिनांक 10 तीन 2024 रोजी टिळक पार्क तापडिया नगर अकोला येथील श्री स्वामी समर्थ मंदिर यांच्या प्रांगणात त्याचप्रमाणे श्री छत्रपती संभाजी महाराज पार्क रणपिसे नगर अकोला येथील श्री हनुमान मंदिर परिसरात सर्वसामान्य नागरिकांकडून सूचना मागविण्याकरता सुझाव पेट्या लावण्यात आल्या प्रथम टिळकांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आला याप्रसंगी इंजि. योगेश मानकर महानगर संयोजक (इंजिनिअर्स सेल) इंजि.श्री रमण पाटील लोकसभा प्रमुख, श्री गणेश ताडे विधानसभा प्रमुख, एडवोकेट श्री देवाशिष काकड सरचिटणीस भाजपा अकोला महानगर, श्री राहुल देशमुख नगरसेवक, तोलू भाऊ जयस्वाल श्री प्रशांतराव अवचार नगरसेवक अनिल भाऊ मुरूमकर माजी नगरसेवक, सुनीताताई अग्रवाल माजी नगरसेवक, जगदंब प्रतिष्ठानचे सर्व श्री कमल किशोर जी राठी, संजय भाऊ लुंगे, रुपेश घाटोळ, मंगेश सोनटक्के, विनोद देशमुख, त्याचप्रमाणे अभियंता प्रोकोस्ट भाजपा अकोला महानगर चे श्री सर्वश्री वैभव सुकळकर , ऋषिकेश शेटे, सुरज महल्ले सुनील शिरसाठ , अतुल शिंगाडे व मंगेश सातव सर , लोकेश अग्रवाल, शिरस्कार व परिसरातील मान्यवर उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या