जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य हादरे
अकोला, दि. २६ : जिल्ह्यात बाळापूर तालुक्यात अंत्री मलकापूर परिसरात भूकंपाच्या सौम्य (२.९ रि. स्के.) धक्क्याची आज सायंकाळी ६.२७ वा. नोंद झाली, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे देण्यात आली.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या