Ticker

6/recent/ticker-posts

विवेक पारस्कर यांनी जाहीर माफी मागावी- प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी

विवेक पारस्कर यांनी जाहीर माफी मागावी- प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी


अकोला
अकोलेकरांची भावना दुखवल्याबद्दल विवेक पारस्कर यांनी जाहीर माफी मागावी आजारी असताना सुद्धा लोकनेते व लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आमदार गोवर्धनजी शर्मा सक्रिय अकोल्याच्या नागरिकाची संवाद साधत होते हा इतिहास आहे आमदार शर्मा जुन्या शहरातील दंगल असो कोणाच्या सुखदुःखात असेल निधन होण्याच्या एक महिना आधीपर्यंत प्रत्येक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणारे नेते होते त्यांच्याविषयी बोलून आपलं अज्ञान प्राप्त करणाऱ्या काचेच्या घरामध्ये राहणाऱ्या विवेक पारसकर यांनी अकोलेकरांची भावना दुखावली असून त्यांनी त्वरित माफी मागावी अशी मागणी जिल्हा भाजपा प्रसिद्धीप्रमुख गिरीश जोशी यांनी केली आहे.
खासदार संजय भाऊ धोत्रे सातत्याने आजारी असताना सुद्धा वेगवेगळ्या विषयावर मत व्यक्त करत असतात तसेच त्यांच्या कार्यालयात सदैव पत्र देत असतात त्यांच्या कार्यालयात कोणतेही काम थांबलं नाही पत्रव्यवहार थांबले नाही परंतु एखाद्या व्यक्तीच्या आजाराविषयी बोलून आपली संस्कृतीचा व आपल्या वृत्तीचा प्रदर्शन पारस्कर यांनी केला आहे.


लोकशाहीमध्ये भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्ति स्वातंत्र्य दिलं त्या स्वातंत्र्याचा गैरवापर करून अशा पद्धतीने लोकभावना दुखावण्याचा प्रकार करणारे यांनी आपला इतिहास मुंबई आणि अकोल्याचा लोकांना माहित आहे त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीने टीका टिपणी करणाऱ्या काचेच्या घरामध्ये राहणाऱ्यांनी असे वक्तव्य करून लोकभावना दुखवण्याचा प्रकार करू नये राजकारण करताना सामाजिक भाग राखण्याची गरज असून व्यक्तिगत टीका करण्यापेक्षा धोरणात्मक टीका करणे गरजेचे असताना अशा पद्धतीने टीका करणे तसेच जिल्ह्यात अनेक विकास कामांना खासदार संजय भाऊ धोत्रे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या नेतृत्वात झाले आहे हा इतिहास तसेच डोळ्यांनी दिसणारा विकास रस्ते दळणवळण याची व्यवस्था पायाभूत सुविधा हे त्याचे प्रतीक आहे त्यामुळे टीका करताना व्यक्तिगत टीका करण्यापेक्षा धोरणात्मक टीका करणे आम्ही महत्त्वाचे ठरतो आम्ही व्यक्तिगतिकेला महत्त्व ठरत नाही व्यक्तिगत टीका करत करणे हे आमची संस्कृती नाही अशी ही भाजपा प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांनी प्रसिद्धी पत्रकार म्हटले

महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या