Ticker

6/recent/ticker-posts

मोदीजींचे स्वप्नपुर्ती चारसोपार पुर्ण करन्यासाठी अनूप धोञे यांना संधी द्या- माजी मंत्री संजय कुटे, वंचितच्या कार्यकर्त्याचा भाजपात प्रवेश

मोदीजींचे स्वप्नपुर्ती चारसोपार पुर्ण करन्यासाठी अनूप धोञे यांना संधी द्या- माजी मंत्री संजय कुटे, वंचितच्या कार्यकर्त्याचा भाजपात प्रवेश



बाळासाहेब नेरकर कडून तेल्हारा येथे माहेश्वरी भवन येथे दिनांक 22 मार्च रोजी आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाऊन 51% टक्के बूथवर मत मिळवन्यासाठी लोकसभा उमेद्वार अनूप संजय धोञे यांना जास्तीत जास्त मतदान बुथ प्रमूख व पन्ना प्रमूख कसे मिळवतिल याचा कानमंञ देन्यासाठी भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याना आव्हाहन करन्यासाठी व होणाऱ्या निवडणुकीमध्ये अनुप धोत्रे यांना निवडून आणण्यासाठी पदाधिकारी बूथ प्रमूख वारियर्स च्या बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रकाशभाऊ भारसाकळे होते माजी मंत्री बैठकीचे प्रमुख आकर्षण असलेले संजूभाऊ कुटे आमदार रणधीरभाऊ सावरकर किशोर मांगटे पाटील विजय अग्रवाल राजेश रावणकर स्मिताताई राजनकर जयश्री पुडकर संजय शर्मा गजानन उंबरकर महेंद्र गोईनका केशव तथोड राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष कैलास ढोकणे शहर अध्यक्ष संतोष छागानी शिवसेना तालुकाप्रमुख प्रवीण वैष्णव आर पी आय आठवले गट शहराध्यक्ष भारत पोहरकर अनिल पोहणे सुलभाताई दुतोंडे, आरतीताई गायकवाड शेतकरी पॅनलचे राजेश खारोडे शेरूद्दीनभाई यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या बैठकीला हजारोच्या संख्येने महायुतीचे कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शविली यावेळी संजयभाऊ कुटे यांनी विकसित भारत बनविण्यासाठी नरेंद्र मोदींना तिसर्‍यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी अनुप धोत्रे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या असे आवाहन केले रणधिर भाऊनी तालूक्यातील बूथ प्रमूखाशी आढावा घेत मार्गदर्शन केले तर प्रकाशभाऊ भारसाकळे यांनी बूथ लेवल चा कार्यकर्ता हा वीजयाचा खरा शिलेदार असतो.


  यावेळी तालूक्यातील काही वंचीत बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यानी भाजपात प्रवेश घेतला या मधे वचींत बहूजन आघाडीचे माजी तालूका संदीप ईगंळे वारीस खाॅ पठान ऐकनाथ भोपळे, अन्सारोद्दीन बाहोद्धीन सह तालूक्यातील लोकानी सजंय कूटे रणधिरभाऊ, आमदार भारसाकळे यांचे हस्ते प्रवेश घेतला घेतला असून वंचितला हा निवडणुकीच्या तोंडावर सर्वात मोठा धक्का बसला आहे 



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या