Ticker

6/recent/ticker-posts

भाजप नेत्या सौ.सुहासिनी ताई धोत्रे यांचे ग्रामस्थांनी केले जोरदार स्वागत मातृशक्ती, केंद्र प्रमुखांशी साधला संवाद

भाजप नेत्या सौ.सुहासिनी ताई धोत्रे यांचे ग्रामस्थांनी केले जोरदार स्वागत मातृशक्ती, केंद्र प्रमुखांशी साधला संवाद


अकोला
24 आणि 25 मार्च रोजी होळी सरा निमित्त महाराष्ट्रातील सर्व तांडा वरहोळीचा सण साजरा करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने केला आहे या निमित्ताने भारतीय जनता पक्षाची बुथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख प्रमुख कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहे अशी माहिती जिल्हा भाजपा सरचिटणीस माधव मानकर यांनी दिली.

         सविस्तर वृत्त येथे👆 पहावे...

अकोला जिल्ह्यातील 63 तांडा मध्ये भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा सण मोठ्या उत्साहाने परंपरेने साजरा करण्यात येतो यानिमित्ताने समाजातील सर्व घटकांची एकरूप होऊन सामाजिक समरसता च्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होणार असून आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकडे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल किशोर पाटील महायुतीचे उमेदवार अनुप संजय धोत्रे विजय अग्रवाल, बळीराम सिरस्कार, राजेश नागमते राजेश रावणकर राजू काकड अडवोकेट विजय जाधव एडवोकेट नकुल देशमुख सुमनताई गावंडे वैशालीताई निकम चंदाताई शर्मा कुसुमताई भगत गीतांजली ताई शेगोकार उमेश पवार मनीराम टाले जयंत मसने अर्चना मसने कृष्णा शर्मा, अशोक राठोड हिरासिंग राठोड श्रीकृष्ण मोरखडे चंद्रशेखर पांडे गुरुजी विजय मालोकार प्रभाकरराव मानकर मनोहर राहणे प्रकाश शेठ गुजराती हरीश आलीमचदाणी सुरेश जाधव तेजराव थोरात राहुल देशमुख रमण जैन प्रशांत पांडे संतोष शिवरकर पवन महल्ले सचिन देशमुख प्रवीण डिक्कर किरण अवताडे योगेश ढोरे अंबादास उमाळे भूषण कोकाटे गणेश तायडे सुरेश गोरे तालुका पदाधिकारी आणि, माजी आमदार तसेच विविध क्षेत्रातील पदाधिकारी विविध आघाड्याचे प्रमुख या अभियानात सक्रिय सहभाग घेणार आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या