प्रवीण देशपांडे यांची सोशल मीडियाच्या प्रदेश सदस्यपदी नियुक्ती
प्रतीनीधी- नासीर शेख
पातूर : भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सेलच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी प्रवीण देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे कार्य जनसामान्या पर्यंत पोहचविण्यासाठी कटिबद्ध राहून पक्षाची प्रतिष्ठा आणि प्रतिमा सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिक लोकांना पक्षाच्या विचाराशी जोडण्याचा प्रयत्न कराल असा विश्वास टाकून प्रवीण देशपांडे यांची सोशल मीडियाच्या प्रदेश सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या