भाजपच्या वतीने अकोल्यात निदर्शने, पश्चिम बंगालच्या भगिनींना न्याय मिळाल्या शिवाय शांत बसणार नाही - भाजपा महिला आघाडी
अकोला
पश्चिम बंगालची भूमी महिलांसाठी चालता-बोलता नरक बनलीय. या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी ममता बॅनर्जींसारखी खुद्द एक महिला असतानाही इथल्या महिलांची प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान दिवसाढवळ्या पायदळी तुडवला जातोय. त्यांच्या तृणमूल काँग्रेसचे गुंडच या अत्याचारांमध्ये सामील आहेत. संदेशखालीतल्या महिलांवरील अत्याचारांच्या घटना तर फक्त हिमनगाचं टोक आहेत…यापासून सावध राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भाजपा महानगर अध्यक्ष जयंत मसने यांनी केले.
खासदार संजय भाऊ धोत्रे आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकले, आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल किशोर पाटील विजय अग्रवाल जयंत मसणे सुहासिनीताई धोत्रे यांच्या नेतृत्वात आज बंगाल सरकार व त्यांचे सहकारी पक्षाच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली व जोडो मारो आंदोलन करण्यात आले. या अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी आणि पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपच्या वतीने देशभरात ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली.. आज संपुर्ण राज्यभरात कडून आंदोलन करण्यातं आले. ममता बॅनर्जींनी तृणमूलच्या गुंडांचा नंगानाच महिलांवरील अत्याचारांची निःष्पक्षपणे व तातडीने चौकशीने करून अन्यायग्रस्तांना न्याय द्यायला हवाय असे प्रतिपादन सुमनताई गावंडे यांनी केले.
५५ दिवस या नराधमाला ममता सरकारने दडवून ठेवले. या प्रकरणाचा पाठपुरावा करून वेळोवेळी आंदोलन केली या दबावानेच या शहाजहानला काल पकडण्यात आलं पण पोलिसांसमोर त्याची जी देहशत होती. दाल मे कुछ काला नही यहा तो पुरी दाल ही काली दिख रही थी…दलित महिलांवर अत्याचार झाल्यावर सुद्धा स्वतःला समाजाचे तारणहार समजणारे एकही आवाज या विषयी बोलत नाही केवळ मोदी मोदी 24 तास टीका करणे हे लक्ष घेऊन कार्यरत असल्याची सांगून जात-पात धर्म पेक्षा या देशातील संस्कृती व मातृशक्ती यांचा सन्मान महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन भाजपा महानगर माजी उपमहापौर वैशालीताई शेळके यांनी केले.
पश्चिम बंगालच्या आमच्या भगिनींना न्याय मिळाल्या शिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशारा यावेळी चंदाताई शर्मा यांनी दिला.चंदा ताई शर्मा,सुमनताई गावंडे,चंदा ठाकूर,रश्मी कायंदे,सुनीता दळवी,वैशाली शेळके, विजया देशमुख,अनिता चौधरी,मालती रणपिसे,छाया तोडसाम, निता बागडे, राखी तीहीले, निशा कढी,योगिता पावसाळे, शारदा खेडकर,माधुरी क्षीरसागर,संध्या लोहकपुरे,आरती घोगलिया,रंजना विंचनकर,प्रणिता समरित्कर,भाग्यश्री मापारी,सुरेखा दुबे, वर्षा गावंडे,दीपिका ठाकूर,मोनिका राऊत,अस्मिता वगारे,संगीता पडोळे, आधीच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भारतरत्न संविधान निर्माता भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर खुलेनाट्यगृह व आणीबाणी आणि देश संविधानासाठी संरक्षण लढा देणारे जयप्रकाश नारायण चौकात जय भवानी जय शिवाजी भारत माता की जय मातृशक्ती के सन्मान मे महिला आघाडी मैदान मे नही रहेगा नही सहगा हिंदुस्तान मातृशक्ती का अपमान नही सहेंगा जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ या या गगनभेदी नाऱ्यांनी मैदान दुमदुमले यावेळी सिद्धार्थ शर्मा संतोष पांडे कृष्णा शर्मा संजय गोटफोडे एडवोकेट देवाशिष काकड मनोज शाहू रमेश करिअर संदीप गावंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. मातृ शक्ती के सन्मान के लिए भाजपा ममता सरकारके, खिलाफ, संघर्ष हेतू कार्यकर्ता तयार मसने
••••अकोला •••••••••••••••••••••••••••
पश्चिम बंगाल की धरती महिलाओं के लिए नर्क बन गई है। भले ही इस राज्य की मुख्यमंत्री @MamataOfficial ममता बनर्जी जैसी महिला हैं, लेकिन यहां महिलाओं की अस्मिता और स्वाभिमान को आए दिन कुचला जा रहा है। और यह ममता दीदी की पार्टी तृणमूल कांग्रेस @TrinmoolC के ही गुंडे हैं जो इन महिला अत्याचारों में शामिल हैं। इसके खिलाफ भारतीय जनता पार्टी देशभर मे संघर्ष के लिए तयार है यह देश महिलाओ का सन्मान करने वाला देश है शारदा सरस्वती महाकाली अहिल्याबाई जिजाऊ रमाबाई के मा देश मे यह अत्याचार नही सहा जायेगा दलितो पर अन्याय करणे पर भी दलित नेता शांत है इसपे से देश की राजनीति किस तरह जा रही है यह सिद्ध हो रहा है इसके खिलाफ जात धर्म न मानते है महिलाओ के सन्मान के लिए भारतीय जनता पार्टी नियोजन आंदोलन किया है ऐसा प्रतिपादक भाजपा महानगर अध्यक्ष जयंत मसने ने किया.
संदेशखाली में महिलाओं के खिलाफ हिंसा की घटनाएं से पता चलता है की ममता दीदी की सरकार में तानाशाही चल रही है, यहाँ अब लोकतंत्र बचा नही हैं। इन अत्याचारों को रोकने और पीड़ित महिलाओं को न्याय दिलाने के लिए बीजेपी की ओर से देशभर में प्रदर्शन किए गए आज अकोला में भाजपा महिलामोर्चा हमारे बंगाल के बहनों के समर्थन में उनकेसाथ खडी है उन्हे न्याय मिले इसलिये आंदोलन कर रही है । ऐसा प्रतिपादन भाजपा महिला आघाडी,, अध्यक्षा चंदाताई शर्मा ने किया.
चंदा ताई शर्मा,सुमनताई गावंडे,चंदा ठाकूर,रश्मी कायंदे,सुनीता दळवी,वैशाली शेळके, विजया देशमुख,अनिता चौधरी,मालती रणपिसे,छाया तोडसाम, निता बागडे, राखी तीहीले, निशा कढी,योगिता पावसाळे, शारदा खेडकर,माधुरी क्षीरसागर,संध्या लोहकपुरे,आरती घोगलिया,रंजना विंचनकर,प्रणिता समरित्कर,भाग्यश्री मापारी,सुरेखा दुबे, वर्षा गावंडे,दीपिका ठाकूर,मोनिका राऊत,अस्मिता वगारे,संगीता पडोळे, आदी महिलाओ के नेतृत्व में आणीबाणी के खिलाफ संघर्ष करने वाले देश के संविधान को बचाने वाले व संविधान को बनाने वाले भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर तथा जयप्रकाश नारायण चौक भारतीय जनता पार्टी की और से महिला आघाडीने जोरदार ममता सरकार व उनके सहयोगी काँग्रेस सुलेगट,उबाठासेना के खिलाफ प्रदर्शन किया गया.
नही चलेगी नही चलेगी …ममता दिदि की तानाशाही नही चलेगी, मातृशक्ती के सन्मान में भाजपा मैदान मे भारत माता की जय वंदे मातरम दलित महिलाओ पर अत्याचार करणे वाले सहयोग देने वाले पार्टी का ार असो धिक्कार असो जय श्रीराम जय काली महाकाली या गगनवेधी जय शिवाजी जय भवानी जय जिजाऊ के नारो से चोक गुंज उठा.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487






0 टिप्पण्या